एकदम मऊ आणि मोकळा चविष्ट कांदा पोहा 😋🔥 | Kanda Poha Recipe
Archana Banne
0:00 / 0:00
एकदम मऊ आणि मोकळा चविष्ट कांदा पोहा 😋🔥 | Kanda Poha Recipe
321 просмотр · 10 дней назад
Archana Banne
111 подписчиков
321 просмотр · 10 дней назад
एकदम मऊ आणि मोकळा चविष्ट कांदा पोहा 😋🔥 | Kanda Poha Recipe
आज आपण कांदा पोहे ही एक अतिशय लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडीची मराठी रेसिपी पाहिली आहे. तर तुम्हीपण एकदा नक्की करून पाहा तुम्हाला खूप आवडेल
साहित्य (Ingredients):
२ कप जाड पोहे
२ मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरलेले)
२-३ हिरव्या मिरच्या (चिरून)
१/४ कप शेंगदाणे
१/२ टीस्पून मोहरी आणि जिरे
१/४ टीस्पून हळद
कढीपत्ता आणि कोथिंबीर (बारीक चिरलेली)
चवीनुसार मीठ
लिंबाचा रस
तेल (फोडणीसाठी)
कृती (Method):
१. प्रथम पोहे स्वच्छ धुवून घ्या आणि त्यातील पाणी पूर्णपणे निथळून ५-१० मिनिटे बाजूला ठेवा. २. कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळून घ्या. नंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि मिरच्या घालून फोडणी तयार करा. ३. आता चिरलेला कांदा घालून तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परता. त्यात हळद घाला. ४. भिजवलेले पोहे, चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करा. ५. मंद आचेवर वाफ काढा. शेवटी लिंबाचा रस आणि ताजी कोथिंबीर घालून गरमागरम पोहे सर्व्ह करा.
Kanda Poha Recipe Marathi Breakfast Recipes How to make Poha Quick Breakfast Ideas Maharashtrian Poha Recipe Poha Recipe in Marathibest kanda poha recipe
batata kanda poha recipe
kanda poha for weight loss
#KandaPoha #MarathiRecipe #BreakfastRecipes #IndianCooking #PohaRecipe #ArchanaBanne#KandaPoha #KandaPohaRecipe #PohaRecipe #Poha #MaharashtrianPoha #MaharashtrianRecipe #BreakfastRecipe #HealthyBreakfast #QuickBreakfast #EasyBreakfast #IndianBreakfast #BreakfastIdeas #PohaNashta #MarathiRecipe #MarathiFood #घरगुतीपदार्थ #कांदापोहे #पोहे #नाश्ता #मराठीजेवण #RecipeShorts #FoodShorts #YouTubeShorts #GBArchee