आज स्क्वॉशपासून बनवलं टेस्टी इडली सांबार 😋 | घरच्या घरी सोपी रेसिपी | Kaveris Lifestyle
Kaveri Lifestyle
0:00 / 0:00
आज स्क्वॉशपासून बनवलं टेस्टी इडली सांबार 😋 | घरच्या घरी सोपी रेसिपी | Kaveris Lifestyle
308 просмотров · 4 дня назад
Kaveri Lifestyle
62 подписчика
308 просмотров · 4 дня назад
आजच्या ब्लॉगमध्ये मी स्क्वॉशपासून एकदम टेस्टी इडली सांबार बनवलं आहे. 😋❤️
स्क्वॉशपासून सांबार कसं बनवायचं, त्याची पूर्ण रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. गरमागरम इडलीसोबत हे सांबार खायला एकदम मस्त लागते! 😍
तुम्हीही ही सोपी आणि चविष्ट रेसिपी नक्की करून बघा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Kaveris Lifestyle चॅनलला Subscribe करायला विसरू नका. ❤️🔔
#KaverisLifestyle #SquashSambar #IdliSambar #SambarRecipe #EasyRecipe #HomeCooking #FoodVlog #MarathiVlog