Kunkeshwar Temple, Kasheli Beach & Ganpatipule Stay | Konkan Ride EP 03
Vishal Pardeshi | Vishi
0:00 / 0:00
Kunkeshwar Temple, Kasheli Beach & Ganpatipule Stay | Konkan Ride EP 03
325 просмотров · 6 дней назад
Vishal Pardeshi | Vishi
106 подписчиков
325 просмотров · 6 дней назад
कोकण राइड एपिसोड ०३ | कुणकेश्वर ते गणपतीपुळे
आजच्या या एपिसोडमध्ये आम्ही कुणकेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेत-घेत कशेळी बीच (देवघळी) च्या निसर्गरम्य परिसराला भेट दिली. कशेळी बीचचे ते अप्रतिम दृश्य आणि समुद्राची शांतता मनाला अगदी ताजेतवाने करून जाते!
पुढे पावसमध्ये श्री स्वामी स्वरूपानंद आश्रमाला भेट दिल्यानंतर आम्ही पोहोचलो गणपतीपुळे येथे. गणपतीपुळेमध्ये आम्ही मुक्काम केला श्री गजानन महाराज संस्थान येथे — माझी या ठिकाणाला भेट देण्याची ही तिसरी वेळ होती आणि हे ठिकाण अत्यंत पवित्र, स्वच्छ आणि समुद्राच्या अगदी सानिध्यात आहे.
मंदिराचे नियम आणि पावित्र्य राखण्यासाठी मंदिर परिसरात कॅमेऱ्याला परवानगी नसल्यामुळे पुढील शूटिंग करता आले नाही, पण या भागातील हा अप्रतिम प्रवास नक्की पहा!
📍 या व्हिडिओमध्ये दाखवलेली ठिकाणे:
कुणकेश्वर महादेव मंदिर
कशेळी बीच (देवघळी बीच, रत्नागिरी)
पावस (श्री स्वामी स्वरूपानंद आश्रम)
गणपतीपुळे (श्री गजानन महाराज संस्थान मुक्काम)
हॅशटॅग्स / कीवर्ड्स:
#कोकणयात्रा #कुणकेश्वर #कशेळीबीच #देवघळी #पावस #गणपतीपुळे #गजाननमहाराजसंस्थान #रत्नागिरी #मोटोव्ह्लॉग #KonkanRide #Episode3