व्हीडओ 223मोक्षगुरुरामकृष्णसरस्वती म्हणजेचनगरनिवासी क्षीरसागरमहाराजांचे" संकतमोचकत्व"
मोक्षगुरु श्रीरामकृष्ण सरस्वती
0:00 / 0:00
व्हीडओ 223मोक्षगुरुरामकृष्णसरस्वती म्हणजेचनगरनिवासी क्षीरसागरमहाराजांचे" संकतमोचकत्व"
149 просмотров · 10 дней назад
मोक्षगुरु श्रीरामकृष्ण सरस्वती
654 подписчика
149 просмотров · 10 дней назад
डिस्क्रिपशन
व्हीडीओ 223
मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती म्हणजेच नगरनिवासी रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे " संकटमोचकत्व
नगर येथील एक भक्त सौ सुषमा गटणे यांनां आलेले गुरुकृपेचे अनुभव त्यांची कन्या सौ गायत्री लोहिते यांनी श्री गुरुदेवांच्या आठवणी या प्रकाशनात "माझी आई आणि श्रीगुरुकृपा" हा लेख लिहिला आहे.
त्या मध्ये 1992 साली बाबरी वादग्रस्त वास्तू पडल्यानंतर उदभलेल्या दंगल परिस्थितीत डोक्यावर आदळणारा मोठा दगड एका अनोळखी स्त्रीने दूर केला व प्राण वाचले.ही गुरुकृपाच होती व गुरुदेवांनी त्याना या संकटातून बाहेर सुखरूप काढले असे त्यांचे ठाम मत आहे.
संदर्भ:
सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज सेवा प्रतिष्ठान चे सत्संग प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेले श्री गुरुदेवांच्या आठवणी पुष्प 58 मध्ये पण 32 ते 42 वर सदर लेख प्रसिद्ध झाला आहे त्याचे आधारे.
2) देव माझा या यु ट्यूब चॅनेलवरील सौ वैशाली खोले यांनी सांगितलेले पुज्यनिय टेम्बे स्वामी यांचे सांक्षिप्त चरित्र ची लिंक
• 🚩🙏🚩प.प.वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराजाचे ...
3)
मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरू चॅनेल चा व्हीडीओ 89( सारिका अवधूत) ची लिंक
• व्हीडीओ 89मोक्षगुरुरामकृष्णसरस्वती म्हणजेच...
4)श्री दत्तदेवस्थान सावेडी अहमदनगर प्रकाशित रामराय महात्म्य ओवी क्रमांक 61 ते 100 तांदळा स्वरूपात करविनिवासींनी आंबा मातेचे गुरू गृही आगमन.
गुरुवार
दिनांक 17/09/2026
चिंचवड
पुणे 41103