Strong Protection For Life Gods Army Navnath | Navnath Mantra 108 Times |(@Swaminicreation)
Swaminisevabhav
0:00 / 0:00
Strong Protection For Life Gods Army Navnath | Navnath Mantra 108 Times |(@Swaminicreation)
13 269 просмотров · 2 г. назад
Swaminisevabhav
1,81 тыс. подписчиков
13 269 просмотров · 2 г. назад
Strong Protection For Life Gods Army Navnath | Navnath Mantra 108 Times | (@Swaminicreation )
श्री स्वामी समर्थ...👏🏻
आदेश... अलख निरंजन....🙏
देवांची आर्मी अशी ओळख असलेले असलेले व नवनारायणांचे अवतार श्री नवनाथ महाराज हे सर्व तंत्र मंत्र कला विद्या यात खूप पारंगत होते श्री नवनाथ मंत्र हा अत्यंत प्रभावशाली असून भूत पिशाच करणी भानामती वशीकरण निवारण करणारा व संपूर्ण कुटुंबाला संरक्षण देणारा हा मंत्र आहे सकाळ संध्याकाळ हा मंत्र जप केल्याने किंवा ऐकल्याने आपल्या घरातील सर्व बाधा दूर होतात हा मंत्र जप करताना करताना विटाळ सुतक मासिक धर्म या नियमांचे पालन करावे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा Video आवडल्यास Swaminisevabhav या YouTube channel ला Subscribe करा Like व Share जरुर करा
Quries -
1) नवनाथ मंत्र कसा जपावा
2) नवनाथ मंत्र का जपावा
3) नवनाथ मंत्र जपाचे फायदे
4) नवनाथ मंत्र किती वेळा जपावा
#navnathmantra108times
#navnathmantra108
#navnathmantra
#नवनाथ
#नवनाथमंत्र
#नवनाथमंत्र108
#नवनाथमंत्रमराठी
#नवनाथमंत्रसाधना
#navnath
#navnathmantrafast
#navnathmantrabefits
#navnathmantrainmarathi
#devotionalmantra
#spiritualmantra
#gathanavnathanchi
#gathanavnathachi