चुलीवरचा झुणका-भाकरीचा खास बेत ❤️ | गावाकडची अस्सल चव
Srushti Vaibhav Vlog 😊
0:00 / 0:00
चुलीवरचा झुणका-भाकरीचा खास बेत ❤️ | गावाकडची अस्सल चव
15 908 просмотров · 17 часов назад
Srushti Vaibhav Vlog 😊
10,9 тыс. подписчиков
15 908 просмотров · 17 часов назад
आजच्या व्हिडिओमध्ये बनवली आहे चुलीवरची गरमागरम झुणका-भाकरी ❤️🔥
चुलीची धग, घरगुती पद्धतीने केलेला झुणका आणि मऊ गरम भाकरी… असा साधा पण मनाला तृप्त करणारा गावाकडचा बेत! 😋
पारंपरिक पद्धतीने केलेल्या या जेवणाची चव तुम्हालाही नक्की आवडेल.
व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका ❤️🙏
#marathivlog
#dailyvlog
#villagevlog
#familyvlog
#गावाकडचेजीवन
#marathiyoutuber