खमंग आणि कुरकुरीत दुधी भोपळ्याच्या वड्या | Dudhi Vadi Recipe in Marathi | आनंदाची शिदोरी
आनंदाची शिदोरी
0:00 / 0:00
खमंग आणि कुरकुरीत दुधी भोपळ्याच्या वड्या | Dudhi Vadi Recipe in Marathi | आनंदाची शिदोरी
600 просмотров · 2 недели назад
आनंदाची शिदोरी
65 подписчиков
600 просмотров · 2 недели назад
नमस्कार मंडळी!
'आनंदाची शिदोरी' मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत.
आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक, खमंग आणि कुरकुरीत अशी पारंपरिक "दुधी भोपळ्याची वडी". बऱ्याचदा मुलं किंवा घरातील मोठे दुधी भोपळ्याची भाजी खाण्यास नकार देतात, पण अशा पद्धतीने वड्या बनवल्या तर सर्वजण अगदी आवडीने खातील! चहाच्या वेळेस नाश्त्यासाठी किंवा जेवणात तोंडी लावण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास व्हिडिओला Like, Share करा आणि आपल्या 'आनंदाची शिदोरी' चॅनलला नक्की Subscribe करा!
धन्यवाद!
आनंदाची शिदोरी
#DudhiVadi #LaukiVadi #DudhiBhoplaVadi #AnandachiShidori #MarathiRecipe #MaharashtrianSnacks
#DudhiVadi #LaukiKiVadi #DudhiBhoplaVadi #AnandachiShidori #MarathiRecipe #MaharashtrianRecipes #HealthyBreakfast #TiffinRecipe #VadiRecipe#dudhi muthiya#evening snacks recipe#healthy recipe