Перейти к содержимому

गीत सुमनांजली अहिल्यादेवी होळकर विशेष ओवी

netra phadke

0:00 / 0:00

गीत सुमनांजली अहिल्यादेवी होळकर विशेष ओवी

120 просмотров · 10 дн. назад
netra phadke
135 подписчиков
120 просмотров · 10 дн. назад
90 दिनी नऊ जणी 90 गाणी ऐकू साऱ्याजणी ओवी गाते गं मायेची राणी अहिल्याबाईची ऐका सांगतो थोरवी ठेवी ठेवा तुम्ही बाई हं हं हं हं हं हं हं हं हं हं... सुशीला गं सोशी कळा पडे अहिल्या पदरा माणकोजीच्या गं घरा जसा कोहिनूर हिरा हं हं हं हं हं हं हं हं हं हं... अशी होती एक राणी सून होळकरांची गुणी लेक सुशीलेची बाई खंडेरावाची गं राणी हं हं हं हं... अशी व्हती एक राणी अंगी व्हती ती हुशार अशा हिच्या सासऱ्यानं दिला हाती कारभार हं हं हं हं हं हं हं हं हं हं... बाई कुंकवाच्या मागं न्हाई गेली सती बाई उभी राहे राजावानी साऱ्या रयतेची आई हं हं हं हं... व्हती शांत दानशूर तिचा बाणा गं करारी चतुराई नं नेटानं राजकारभार करी हं हं हं हं हं हं हं हं हं हं... सौजन्य ओवी रंग