Перейти к содержимому

छोले मसाला हॉटेल सारखी चव कमी वेळात बनवा परफेक्ट रेसिपी |dahi chhole masala bhaji recipe

Pallavi kadam recipe

0:00 / 0:00

छोले मसाला हॉटेल सारखी चव कमी वेळात बनवा परफेक्ट रेसिपी |dahi chhole masala bhaji recipe

75 просмотров · 2 недели назад
Pallavi kadam recipe
384 подписчика
75 просмотров · 2 недели назад
आज आपण बनवणार आहोत एकदम हटके, चटपटीत आणि क्रीमी दही छोले मसाला! नेहमीच्या छोलेपेक्षा ही चव अगदी वेगळी आणि खमंग लागते. दही आणि खमंग मसाल्यांची ग्रेव्ही या छोल्यांची चव आणखी वाढवते. हे छोले पुरी, पराठा किंवा जिरा राईससोबत अप्रतिम लागतात!व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!साहित्य (Ingredients):काबुली चने (छोले) - १.५ कप (रात्रभर भिजवून उकडलेले)दही - १/२ कप (फेटलेले)काजू - ७-८ (पेस्टसाठी)कांदा - २ मध्यम आकाराचे (बारीक चिरलेला)टोमॅटो प्युरी - २ मध्यमआले-लसूण पेस्ट - १ चमचाहिरव्या मिरच्या - २-३ (चीर दिलेली)जिरे - १ छोटा चमचाखडे मसाले (तेजपत्ता, दालचिनी, लवंग)सुखे मसाले: कश्मीरी लाल तिखट (२ चमचे), धने पावडर (२ चमचे), हळद, गरम मसाला, छोले मसालाकसूरी मेथी - १ छोटा चमचामीठ - चवीनुसारफ्रेश कोथिंबीर (सजावटीसाठी)वेळ (Timestamps):