श्वास बदलला तर आयुष्य बदलतं? | Nibbana Therapy Explained | Dr Nilesh Patil
Gosht Faydyachi и Nibbana
0:00 / 0:00
श्वास बदलला तर आयुष्य बदलतं? | Nibbana Therapy Explained | Dr Nilesh Patil
46 297 просмотров · 1 месяц назад
Gosht Faydyachi и Nibbana
46 297 просмотров · 1 месяц назад
गोष्ट फायद्याची ला subscribe करण्यासाठी click करा: @GoshtFaydyachi
#goshtfaydyachi #marathipodcast #ganeshkumbhar #DrNileshPatil
#Nibbana #Ayurveda #MarathiPodcast #HealthPodcast #Breathwork
#Meditation #StressManagement #MentalHealth #SpiritualHealing
#Lifestyle #Marathi
Description (SEO Optimized)
या पॉडकास्टमध्ये Dr. Nilesh Patil (MD Ayurveda) यांनी श्वास, आयुर्वेद, अध्यात्म, मन आणि जीवनशैली यांचा आरोग्याशी असलेला संबंध स्पष्ट केला आहे.
या एपिसोडमध्ये चर्चा केलेले विषय:
✅ आजार आणि मनाचा संबंध
✅ Stress मुळे शरीरावर होणारे परिणाम
✅ Breath Control म्हणजे काय?
✅ Lifestyle बदलल्याने काय फरक पडतो?
✅ आनंदी आयुष्याचं सूत्र
✅ नवरा-बायकोचे वाद आणि आरोग्य
✅ स्त्रियांच्या आरोग्याविषयी चर्चा
✅ संधिवात, आमवात याविषयी संवाद
✅ संत एकनाथांची प्रेरणादायी कथा
हा पॉडकास्ट माहितीपर स्वरूपाचा आहे. कोणत्याही आरोग्यविषयक उपचारांचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.
होस्ट - गणेश रमेश कुंभार (फाउंडर - गोष्ट फायद्याची)
पॉडकास्ट मध्ये सहभागी व्हायचं असेल तर (9075099660) दिलेल्या नंबर वर फोन करा.
गेस्ट - Dr Nilesh Patil MD ( Ayurveda)
Co-Founder Of Nibbana, Ayurveda Consultant &Life Coach
91-9922328515
/ @drnileshpatilsnibbana
डॉक्टर दाम्पत्याचा अज्ञात जगातील प्रवास , त्यातून जीवन जगण्याचा एक मार्ग व नवीन चिकित्सा पद्धतीचा शोध.
डॉ नीलेश पाटील हे एमडी आयुर्वेद तज्ज्ञ , न्यू एज स्पिरीच्युल कोच, प्राणिक आणि रेकी हीलर, योगतज्ज्ञ, लेखक, प्रसिद्ध वक्ते असून “ निब्बाना जीवनपद्धती " चे संस्थापक आहेत.
गेली 27 वर्षांपासून ते आयुर्वेदाच्या वा अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांच्या जीवनात आरोग्य व आनंद आणला आहे. जीवनाच्या एका वळणावर सामाजिक दृष्टिकोनातून सर्व काही चांगले असताना कायम टिकणाऱ्या आनंदाच्या शोधासाठी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी एक यौगिक नवीन प्रकारचा नवसन्यास मार्ग निवडला .
संन्यास घेण्यापूर्वी महाराष्ट्रात विविध पुणे मुंबई सह त्यांची 14 क्लिनिक्स , सेमिनार्स, स्वतः ची औषधी निर्मिती, जनमानसात मान्यता प्राप्त एक चांगले डॉक्टर होते.
ह्या अज्ञात व नवीन मार्गावर चालत असताना त्याना जो अनुभव आला तो अनुभव खूप वेगळा होता व त्या अनुभवाचे इतरांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी पुन्हा या जगात येण्याचा निर्णय घेतला व हे विचार सर्व जगापुढे यावे म्हणून निब्बाना नावाची एक जीवन पद्धती आपल्या समोर आणली आहे. डॉक्टर सांगतात निब्बाना म्हणजे एक जगण्याची एक पद्धती आहे ती जर का आपण समजून घेतली, स्स्वीकारून वर्तनात आणली तर आपण सर्व आजार कायमचे बरे करू शकतो, पुढील होणाऱ्या आजारांना थांबवू शकतो, कायमचे आनंदी होवू शकतो व हवे ते यश प्राप्त करू शकतो. पुणे स्थित या डॉक्टरानी निब्बाना जीवनपद्धती ने समाजात बदल करण्यासाठी त्यांनी छ. संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) पासून जवळच अजंठा रोड ला निसर्गाच्या वातावरणात विश्वांजूपुरम नावाने एक शांत, सुंदर अशा योगिक सेंटर ची स्थापना केली आहे व भारतासह अनेक देशातून अनेक लोक हे सेवा घेत आहे. जास्तीत जास्त ऑनलाइन स्वरूपात ही पध्दती ते देण्याचा प्रयत्न करत आहे.
.. चला तर मग आपण जावुया या शांत, जगावेगळ्या प्रवासाला डॉ.नीलेश वा डॉ.अपेक्षा यांच्यासोबत व अधिक जाणून घेवू या आनंदी प्रवासाला.
First Consulting At : Pune I Chh.sambhajinagar
Nibbana Ashrama : Chh.sambhajinagar
For First Zoom Meeting With Dr Nileish Click Here: https://nibbanaayurveda.com/registration
Or What’s App To : +91-9922328515 ( No Voice Calling Pls )
Timings : 11am - 6 pm , Saturday & Sunday Closed.
Click For Whats App Message :
https://wa.link/5qwu1f
https://wa.link/pmw5gq
Inquiry Form : https://nibbanaayurveda.com/registration
Website : https://nibbanaayurveda.com
Facebook : / nibbana.in
Instagram : / drnilapekshasnibbana
You Tube : / @drnileshpatilsnibbana
आमचे पॉडकास्ट व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज ला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू..
🎙️ Disclaimer -
“गोष्ट फायद्याची” पॉडकास्टवरील सर्व माहिती, चर्चा आणि मते ही केवळ शैक्षणिक (educational) आणि माहितीपर (informational) उद्देशाने सादर करण्यात येत आहेत. या पॉडकास्टमध्ये मांडलेली मते ही होस्ट किंवा गेस्ट यांची वैयक्तिक मते आहेत. ती कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक सल्ला (legal, financial, medical किंवा इतर कोणताही सल्ला) म्हणून ग्राह्य धरू नयेत. प्रेक्षकांनी/श्रोत्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील पात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या पॉडकास्टमधील माहितीचा वापर करून घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी “गोष्ट फायद्याची” पॉडकास्ट, त्याचे होस्ट, गेस्ट किंवा टीम जबाबदार राहणार नाही. या पॉडकास्टमधील कोणतीही माहिती चुकीची, अपूर्ण किंवा कालबाह्य असू शकते. त्यामुळे, कोणत्याही प्रकारच्या नुकसानासाठी किंवा परिणामांसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.
Dr Nilesh Patil Podcast
Nibbana Therapy
Ayurveda Marathi
Stress Management Marathi
Breathing Technique Marathi
Meditation Marathi
Mental Health Marathi
Marathi Health Podcast
Lifestyle Disease Marathi
Spiritual Healing Marathi
Holistic Healing Marathi
Mind Body Connection Marathi
आयुर्वेद पॉडकास्ट
श्वासाचे फायदे,
तणाव कसा कमी करावा,
आजार आणि मनाचा संबंध,
स्ट्रेस मॅनेजमेंट मराठी,
आरोग्य मराठी,
अध्यात्म आणि आरोग्य,
गोष्ट फायद्याची पॉडकास्ट