कोकणी पद्धतीची सुरमई फिश फ्राय आणि सुरमई करी रेसिपी | Kokani Surmai Fry and Curry Recipe Non Veg.
Amita Katta With Sakhi
0:00 / 0:00
कोकणी पद्धतीची सुरमई फिश फ्राय आणि सुरमई करी रेसिपी | Kokani Surmai Fry and Curry Recipe Non Veg.
215 просмотров · 6 дней назад
Amita Katta With Sakhi
263 подписчика
215 просмотров · 6 дней назад
या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अगदी खमंग आणि चविष्ट कोकणी पद्धतीची सुरमई फिश फ्राय आणि सुरमई करी कशी बनवायची, हे दाखवत आहोत. ही रेसिपी अगदी सोपी आणि घरगुती साहित्यात तयार होते.
सुरमई फिश फ्राय, सुरमई करी, कोकणी रेसिपी, मालवणी फिश रेसिपी, मासे फ्राय, सुरमई रेसिपी, सुरमई कालवण.
#SurmaiFishFry #SurmaiCurry #KokaniRecipe #FishRecipes #MalvaniFood #SeafoodLover#
साहित्य आणि कृती
सुरमई फिश फ्रायसाठी अर्धा किलो सुरमई, दोन मोठे चमचे मालवणी तिखट मसाला, एक मोठा चमचा कांदा-लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, चिमूटभर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घ्या. याव्यतिरिक्त कोकम आगळ किंवा लिंबाचा रस, रवा आणि तांदळाचं पीठ कोटिंगसाठी लागेल.
कृतीमध्ये मच्छी स्वच्छ धुवून त्यामध्ये मसाले, तांदळाचं पीठ आणि कोकम आगळ लावून मॅग्नेट करा. त्यानंतर रवा, तांदळाचं पीठ आणि मसाल्याच्या मिश्रणात घोळवून मंद किंवा मध्यम आचेवर फ्राय करा आणि वरून कढीपत्ता व लसूण टाका.
सुरमई करीसाठी धने, शंकेश्वरी मिरच्या, त्रिफला, कांदा, टोमॅटो, खोबरे, आले, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर यांचे वाटप तयार करून ते तेलावर परतून सुके मसाले घाला, मग गरम पाणी कोकम आणि मच्छी घालून शिजवून घ्या.
#seafood #surmai #fish #recipe #foodie #fishmarket #seafood #surmai #fish #recipe #foodie #fishmarket
fish, seafood, surmai, surmai fish, surmai fry, fish fry, fish curry, authentic fish curry, malvani authentic fish curry, authentic malvani fish curry, authentic malvani food, foodie, authentic food, fish masala, malvani fish masala, fish market, dombivli fish market, fish market dombivli, dombivlikar, fish lover, malvani vlog, sweet family, Konkani fish
Thanks And regards
Amita Katta With Sakhi