Перейти к содержимому

बंदिस्त पद्धतीने 500+ मेंढ्यांचा फार्म🔥| लाखोंची उलाढाल, कमाईचे खरं सत्य समोर.😯| Bandist Mendhipalan

Rushikesh Shinde Vlogs

0:00 / 0:00

बंदिस्त पद्धतीने 500+ मेंढ्यांचा फार्म🔥| लाखोंची उलाढाल, कमाईचे खरं सत्य समोर.😯| Bandist Mendhipalan

36 091 просмотр · 2 нед. назад
Rushikesh Shinde Vlogs
18,6 тыс. подписчиков
36 091 просмотр · 2 нед. назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत मामू शेठ उर्फ बाबासो बाळासो विरकर यांच्या 500+ मेंढ्यांच्या फार्मला. या भेटीत आपण त्यांच्या मेंढीपालन व्यवसायाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहोत आणि बंदिस्त मेंढीपालन कसे केले जाते, मेंढ्यांची देखभाल कशी केली जाते, कटिंग मार्केटमध्ये मेंढ्यांची विक्री कशी होते आणि या व्यवसायातील महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, हे जाणून घेणार आहोत. मामू शेठ उर्फ बाबासो बाळासो विरकर [ मामूशेठ विरकर मेंढी फार्म ] पत्ता: जाधववाडी (बिजवडी), ता. माण, जि. सातारा मोबाईल: 9420466973 -------------------------------------------- In today’s video, we are visiting the 500+ sheep farm of Mamu Sheth, also known as Babaso Balaso Virkar. During this farm visit, we will take a closer look at his sheep farming business and learn how closed sheep farming is managed, how the sheep are cared for, how sheep are sold through the cutting market, and what important factors need to be considered while running this business. Mamu Sheth (Babaso Balaso Virkar) Mamusheth Virkar Sheep Farm Address: Jadhavwadi (Bijavadi), Tal. Man, Dist. Satara Mobile: 9420466973