वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मस्थान यावली शहीद | भाग २ | Yawali Shahid | Amravati | RJ Dipak
RJ Dipak Wankhade
0:00 / 0:00
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मस्थान यावली शहीद | भाग २ | Yawali Shahid | Amravati | RJ Dipak
3 198 просмотров · 1 год назад
RJ Dipak Wankhade
133 тыс. подписчиков
3 198 просмотров · 1 год назад
जय गुरुदेव, नमस्कार, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान अर्थात विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद आपण पाहतो आहोत.. हा जन्मस्थान दर्शनाचा भाग २ असून यात भागात आपण वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे घर, श्री गुरुदेव सेवाश्रम, महाराजांनी ज्या मंदिरात खांजिरीची प्रथम सुरुवात ते मंदिर, महाराजांचे ध्यान मंदिर त्यांची प्राथमिक शाळा हे व बरेच काही पाहणार आहोत दर्शन घेणार आहोत.. तेंव्हा हा व्हिडीओ पूर्ण पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...
या व्हिडिओचा भाग १ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
• वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मस्थान या...
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु समर्थ सदगुरु आडकोजी महाराजांची समाधी तसेच वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आजोळ पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
👇👇🙏👇👇
• वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आजोळ वरख...
#rashtrasanttukdojimaharajjanmasthan #rashtrasanttukdojimaharajbirthplace #yawalishahidamravati #yawalishahid #amravati #vidarbha