Gokul Election मध्ये मुलाचा 500 मतांनी पराभव, Hasan Mushrif यांचं राजकीय वर्चस्व धोक्यात का आलंय ?
BolBhidu
0:00 / 0:00
Gokul Election मध्ये मुलाचा 500 मतांनी पराभव, Hasan Mushrif यांचं राजकीय वर्चस्व धोक्यात का आलंय ?
108 313 просмотров · 5 часов назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
108 313 просмотров · 5 часов назад
#BolBhidu #HasanMushrif #GokulElectionResult
मतमोजणी चालू असतानाच नविद मुश्रीफ मतमोजणी केंद्रावरून निघून गेल्याचा व्हिडिओ आला..गोकुळच्या निकालाचा अंदाज आलेले चेरमन निकालाच्या आधीच निघून गेले.. आणि बाहेर गुलालाची पोती घेऊन बसलेल्या कार्यकर्त्यांनी समजलं यंदा वारं फिरलंय पराभव झाल्यावर लगेच हसन मुश्रीफ संताजी घोरपडे कारखान्यावर पोहचले म्हणाले हारजीत होत असते खचून जायचं नसतं. भरपूर निवडणुका जिंकल्यावर एखादी ठेच पण लागावी लागते. मुश्रीफ नेमके कार्यकर्त्यांना धीर देत होते की स्वतःच्या राजकारणाच्या झालेल्या पिछेहाटीच्याच भावनेला धीर देत होते काय माहिती. कारण किती पण झालं तरी स्वतःच्या पोराचा म्हणजे नविद मुश्रीफ यांचा गोकुळच्या इलेक्शन मध्ये झालेला पराभव म्हणजे त्यांच्या राजकारणाला लागलेला सुरुंग आहे अश्या चर्चा सुरू झाल्या. महायुतीकडून नेत्यांच्या फौजा प्रचारात आल्या पण जिल्ह्यात 60% क्रॉस व्होटिंग झालं राखीव गटाचे पाचही उमेदवार हरले. त्यात गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा ओबीसी गटातून 500 मतांनी पराभव झाला आणि सगळ्या लोकल बॉडीजवर चेअरमन ठेवायचा हसन मुश्रीफ यांचा पॅटर्न संपल्याच्या चर्चा झाल्या. यावरूनच आता जिल्हयातल्या त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागलाय अशी अफवा का उठलेली असावी? जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/