गणेशोत्सवात बाप्पाचं लग्न! 😱 आशापूरक गणपतीची अद्भुत कथा | नामलगाव गणपती मंदिर aashapurak mandir beed
मराठी कथा कथन
0:00 / 0:00
गणेशोत्सवात बाप्पाचं लग्न! 😱 आशापूरक गणपतीची अद्भुत कथा | नामलगाव गणपती मंदिर aashapurak mandir beed
821 просмотр · 11 дней назад
मराठी कथा कथन
48,2 тыс. подписчиков
821 просмотр · 11 дней назад
@marathikathaakathan
आशापूरक गणपती मंदिरात गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पाचे लग्न लावण्याची अनोखी परंपरा आहे. 🙏 गणपती बाप्पाचे हे लग्न नेमके का लावले जाते? आशापूरक गणपतीची स्थापना कोणी केली? यमराज आणि या मंदिराचा काय संबंध आहे?
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील नामलगाव येथील आशापूरक गणपती मंदिराची कथा, धार्मिक महत्त्व आणि बाप्पाच्या लग्नाची अनोखी परंपरा या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 🙏 | Subscribe 🔔 नक्की करा.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏
#आशापूरकगणपती #गणपतीबाप्पा #नामलगाव #बीड #गणेशोत्सव #गणपतीमंदिर #गणेशकथा #ganpatibappa #ganeshotsav #ashapurakganpati
#bappachelagna #marathikathakathan #मराठी_कथा_कथन
-----------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
contact 8380824880
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला marathikathaakathan चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.