Bhim Jayanti Song || Rahato Madit Firato Gadit Babasaheba Mul || #bhimjaynti #dhammadhanve
Dhamma Production
0:00 / 0:00
Bhim Jayanti Song || Rahato Madit Firato Gadit Babasaheba Mul || #bhimjaynti #dhammadhanve
99 380 просмотров · 5 месяцев назад
Dhamma Production
217 тыс. подписчиков
99 380 просмотров · 5 месяцев назад
🙏महामानवास कोटी कोटी अभिवादन 🙏
||धम्मा प्रोडक्शन निर्मित||
(Rahato Madit Firato Gadit Babasaheba Mul)
(राहतो माडीत फिरतो गाडीत बाबासाहेबांमुळ)
#bhimjayantisong #brambedkar #dhammadhanve
धम्मा धन्वे यांच्या आवाजामध्ये
सगळ्यांना मानाचा क्रांतिकारी जय भिम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सर्व भाऊ बहिणींना बाबासाहेबांच्या जयंतीच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा धम्मा प्रोडक्शन हे नेहमी वैचारिक व समाज प्रबोधनात्मक बाबासाहेबांची गाणी समाजापर्यंत पोहोचवत असतात त्याचप्रमाणे वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा बाबासाहेबांच्या गाण्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम धम्म प्रोडक्शन करत आहे 14 एप्रिल 2026 याही वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त धम्मा प्रोडक्शन हे एक नवीन भीम गीत आपल्या भेटीला घेऊन आला आहे हे गीत गीतकार संगीतकार गायक धम्मा धन्वे यांनी लिहिलेला असून महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक धम्मा धन्वे यांनी गायलेला असून सुमित्रा धन्वे यांनी या गाण्याला निर्मित केलेला आहे व अशाच प्रकारचे प्रबोधनात्मक भीम गीत धम्म प्रोडक्शन समाजापर्यंत पोहोचण्याचं काम इथून पुढेही करत राहील अशी ग्वाही धम्मा प्रोडक्शन सर्व भाऊ आणि बहीण यांना ग्वाही देते गीत आवडल्यास आपल्या धम्मा प्रोडक्शन या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद...
🙏🙏जयभीम 🙏🙏
निर्माते:-संभाजीराव धन्वे
गीतकार: धम्मा धन्वे
गायक:-धम्मा धन्वे
संगीत:-धम्मा धन्वे
व्हिडिओ (DOP):- मुकेश ढवळे
एडिट :- आकाश भाऊ
मेकप:- धम्मा प्रोडक्शन
प्रोडक्शन मॅनेजर:-धम्मा धन्वे
रिदम,मिक्स,मास्टर:- पवन घायतडक (MG स्टुडिओ)
म्युझिक अरेंज:- अविनाश बंड,आकाश हाजगुडे (यश रेकॉर्डिंग स्टुडिओ)
डान्स कोरिओग्राफी:- धम्मा प्रोडक्शन
डान्स स्टुडिओ:- मॉन्टी पैठणे
लोकेशन:- उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर
Instagram. / dhamma_production
Instagram:- / dhamma_dhanve_official
विशेष आभार
दीपक निकाळजे (नगरसेवक उस्मानपुरा) संदीप भाऊ शिरसाठ,किशोर सुरडकर( भाऊजी ), ऋषिकेश काथर,
साऊ सुरडकर, टीटू सुरडकर, टप्पू, मॉन्टी पैठणी दादा, संकेत नरवडे, मुकेश भैय्या, कृष्णा शेजुळ, शुभम भाऊ, बुद्धभूषण दादा निकाळजे मित्र मंडळ उस्मानपुरा,
गीत :-
घालतो गळ्यात लाखाच सोन
सार दिल्या माझ्या भिमान
मोठा झालोय कोणामुळ||2||
राहतो माडी तुम्ही फिरतो गाडीत मी बाबासाहेबांमुळ||2||
सोन्याच्या अंगठ्या पाची बोटात
चांदीच कड हातात
खेळतोय नोटात
रुबाब आलाय कोणामुळ||2||
राहतो माडी तुम्ही फिरतो गाडीत मी बाबासाहेबांमुळ||2||
आता घेतलीय नवी कोरी गाडी
नव्हती राहायला झोपडी
आता बांधलिया माढी
सूट बट घालतोस कोणामुळ||2||
राहतो माडी तुम्ही फिरतो गाडीत मी बाबासाहेबांमुळ||2||
सही भीमा एकच केली आमची
जिंदगीच बदलून गेली
धम्मा धन्वे ला आलय बाळ||2||
राहतो माडीत मी फिरतो गाडी मी बाबासाहेबांमुळ||2||
टीप :-
सदर चैनल वरील सर्व गाणी धम्म प्रोडक्शन व धम्म धन्वे यांच्या मालकीचे असून धम्म प्रोडक्शनच्या परवानगीशिवाय कोणतेही गाणी इतर यूट्यूब चैनल वर प्रदर्शित करू नयेत अन्यथा योग्य ती कार्यवाही केली जाईल जय भीम 🙏🙏
#bhimjayanti #jaybhim #bhim #ambedkar #bhimsainik #babasahebambedkar #jay #drbabasahebambedkar #status #bhimkanya #bhimraoambedkar #bhimarmy #jaibhim #buddhism #buddha #buddhist #jaybhimboys #babasaheb #india #ambedkarism #brambedkar #bhimrao #jaybhimgirls #bhimsongs #maharashtra #jaybhimarmy #mahar #jayshivray #drbrambedkar #ambedkarites
U have any essues so conact this no
9156060140
9309169585