Перейти к содержимому

अशी बनवा शेवग्याची झणझणीत चमचमीत भाजी | घरगुती मसाल्यातील शेवग्याची भाजी | Drumstick Sabji Recipe

ढसळ मिसळ ब्लॉग

0:00 / 0:00

अशी बनवा शेवग्याची झणझणीत चमचमीत भाजी | घरगुती मसाल्यातील शेवग्याची भाजी | Drumstick Sabji Recipe

6 просмотров · 2 дн. назад
ढसळ मिसळ ब्लॉग
23 подписчика
6 просмотров · 2 дн. назад
आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, झणझणीत आणि मसालेदार शेवग्याची भाजी. कांदा, लसूण, टोमॅटो, शेंगदाण्याचे कूट आणि घरगुती मसाल्याचा वापर करून बनवलेली ही भाजी चपाती, भाकरी आणि पोळीसोबत खायला खूप छान लागते. भाजीसाठी लागणारे साहित्य: शेवग्याच्या शेंगा कांदा लसूण कढीपत्ता टोमॅटो कोथिंबीर शेंगदाण्याचे कूट लाल तिखट काळा घरगुती मसाला गरम मसाला हळद तेल जिरे मोहरी चवीनुसार मीठ ही सोपी आणि चविष्ट शेवग्याची भाजी एकदा नक्की बनवून पाहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 #शेवग्याचीभाजी #शेवगारेसिपी #DrumstickRecipe #DrumstickSabji #ShevgyachiBhaji #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #VillageStyleRecipe #घरगुतीरेसिपी #झणझणीतभाजी #IndianFood #MarathiFood #FoodLovers #EasyRecipe