Aai Tujhya Navacha | Dhruvan Moorthy | New Song 2026
Dhruvan Moorthy
0:00 / 0:00
Aai Tujhya Navacha | Dhruvan Moorthy | New Song 2026
93 322 просмотра · 5 дней назад
Dhruvan Moorthy
321 тыс. подписчиков
93 322 просмотра · 5 дней назад
🙏🌺 *आई तुझ्या नावाचा | Official Music Video* 🌺🙏
❤️ आईच्या चरणी भक्ती, श्रद्धा आणि प्रेमाची एक भावपूर्ण ओंजळ! 🪔✨ आई जगदंबेचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहो! 🙏🌼
🚩 *जय आई जगदंबे! जय तुळजाभवानी!* 🚩❤️
━━━━━━━━━━━━━━━━━━
Click here to listen on all music platforms:
https://bfan.link/aai-tujhya-navacha
*Produced By*
Harish Krishna Moorthy
Krishna Krishna Moorthy
🎵 *SONG CREDITS* 🎶
🎼 *Composer / Singer / Music:* Dhruvan Moorthy 🎤
✍️ *Lyrics:* Vipul Shivalkar 📝
🎶 *Chorus:* The Vocal Company 🎙️
🎧 *Recordists:* Kaushal (Alop Studio), Sahil Biswas (The Audio Guys) 🎚️
🎛️ *Mix & Master:* MixTune Music by W Keval Jaywant
🎧 Music Distribution : XPERIENCE (@via.xperience)
Music Distribution Manager : Sumeet Jadhav (@tenthunknown_)
━━━━━━━━━━━━━━━━━━
🎬 *VIDEO CREDITS* 🎥
📸 *DOP:* Ashutosh Kakde
✨ *VFX & Editing:* Ajinkya Kadam 🎞️
━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️🙏 गाणं आवडलं तर Like 👍, Share 📲 आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका!
🌺 आईचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा! 🚩🪔
आई येता तू दारा
सुख नांदू दे घरा
हाताशी धरूनी
वाट दाव लेकरा
कुडा, हळद, कुंकुचा
शृंगार मायेचा
खण ओटी भरुनी
मानुनी घे पूजा
आई येता तू दारा
सुख नांदू दे घरा
हाताशी धरूनी
वाट दाव लेकरा
कुडा, हळद, कुंकुचा
शृंगार मायेचा
खण ओटी भरुनी
मानुनी घे पूजा
आज जागर मांडला आई तुझ्या नावाचा
भाळी भंडारा लावितो आई तुझ्या नावाचा
आज जागर मांडला आई तुझ्या नावाचा
भाळी भंडारा लावितो आई तुझ्या नावाचा
जोगवा मागायाला
तुझ्या दारी आलोया
हाती परडी घेऊनी गोंधळ घालाया
आज जागर मांडला आई तुझ्या नावाचा
भाळी भंडारा लावितो आई तुझ्या नावाचा
आज जागर मांडला आई तुझ्या नावाचा
भाळी भंडारा लावितो आई तुझ्या नावाचा
हाती संबळ वाजते गाजते हे वाजते गाजते आईच्या सणाला
अंबे माये तू धावते पावते हे धावते पावते भक्तांच्या हाकेला
हाती संबळ वाजते गाजते हे वाजते गाजते आईच्या सणाला
अंबे माये तू धावते पावते हे धावते पावते भक्तांच्या हाकेला
मायेचा हात तुझा
राहु दे माथी आता
पदराशी घे आई मला
कृपेचा हात सदा
राहु दे माथी आता
चरणाशी ठेव तू मला
आज जागर मांडला आई तुझ्या नावाचा
भाळी भंडारा लावितो
आज जागर मांडला आई तुझ्या नावाचा
भाळी भंडारा लावितो आई तुझ्या नावाचा
जोगवा मागायाला
तुझ्या दारी आलोया
हाती परडी घेऊनी गोंधळ घालाया
तूळजा भवानी आई एकविरा माऊली शारदा सरस्वती जगदंबिका
दुर्गा तू महाकाली महिषासूर मर्दिनी रूपे तुझीच माय जगदंबिका
तूळजा भवानी आई एकविरा माऊली शारदा सरस्वती जगदंबिका
दुर्गा तू महाकाली महिषासूर मर्दिनी रूपे तुझीच माय जगदंबिका
#AaiTujhyaNavacha #DhruvanMoorthy #MarathiDevotionalSong #JaiJagdambe #TuljaBhavani #MarathiGondhal #Jagar 🙏🌺