Перейти к содержимому

श्री स्वामी समर्थ मठ,घारपी. साक्षात्कार विशेष भाग #special episode shri swami samarth math,gharpi#

Sankalpana Manoranjnachi संकल्पना मनोरंजनाची

0:00 / 0:00

श्री स्वामी समर्थ मठ,घारपी. साक्षात्कार विशेष भाग #special episode shri swami samarth math,gharpi#

2 018 просмотров · 6 л. назад
Sankalpana Manoranjnachi संकल्पना मनोरंजनाची
3 тыс. подписчиков
2 018 просмотров · 6 л. назад
~~~प्रतिक्षा संपली, प्रत्यक्ष युट्युबच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत तुमच्यासमोर सावंतवाडी तालुक्यातील घारपी गावातील श्री स्वामी समर्थांच्या मठाची महती आणि दैवी साक्षात्कार! (श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी, प्रकटकाल इ.स.1856-1878, श्री दत्तात्रय भगवान यांचे तिसरे अवतार) घारपी गावातील श्री विजय गावकर हे श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त त्यांना खरोखरच दैवी साक्षात्कार झाला आणि स्वामींच्या पादुका ते हॄदयाशी धरून घडाबडा झोपेत लोळत आहेत हे स्वप्न त्यांना पडल या दैवी साक्षात्काराने 35 वर्षापूर्वी त्यानी स्वामींची भक्ती भावे पुजा करण्यास सुरूवात केली घरात पुजा करता करता हे मठाच विश्व निर्माण झाल. स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच जीवन सुखकर झालेल आहे. हे सर्व पहा या विशेष भागात. Shri. Swami samarth Ghari घारपी Sindhudurg 🌿विशेष सहाय्य: श्री. विजय गावकर व कुटुंब, घारपी ग्रामस्थ 🌿संकल्पना: श्री. देवेंद्र भैरवकर 🌿कॅमेरा: अजिंक्य गवस,ओम गवस 🌿विशेष आभार: विजय गवस,सतिश गवस 🙏*भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे* 🙏 हा स्वामींचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो. संकल्पना मनोरंजनाची या आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, 👍लाईक करा, कमेंटस् करा, शेअर करा आणि बेल आयकाॅन प्रेस करा.🔔 #Sankalpana_Manoranjnachi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏