Pune MPSC Protest: विद्यार्थ्यांची ३ आंदोलनं, आंदोलन स्थळ ते अभ्यासिका विद्यार्थ्यांचं म्हणणं काय ?
BolBhidu
0:00 / 0:00
Pune MPSC Protest: विद्यार्थ्यांची ३ आंदोलनं, आंदोलन स्थळ ते अभ्यासिका विद्यार्थ्यांचं म्हणणं काय ?
64 690 просмотров · 20 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
64 690 просмотров · 20 ч назад
#BolBhidu #MPSC #MPSCProtest
मागच्या काही दिवसांपासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरु आहेत, एस एम जोशी पुलाजवळ विद्यार्थ्यांचा एक गट आंदोलन करतोय, शास्त्री रोडवरच्या अहिल्यादेवी होळकर अभ्यासिकेसमोर एक गट आंदोलन करत आहे, तर टिळक चौकात सुद्धा एक गट आंदोलन करत आहे. पण मुळात तीन आंदोलनं का सुरु झाली ? प्रत्येक गटाची मागणी काय आहे ? विद्यार्थ्यांमध्ये फूट कोण पाडत आहे ? आणि आंदोलन सुरु असताना अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय ? थेट ग्राउंडवरुन घेतलेला आढावा.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/