दिनांक २१.१०.२०२५ रोजी श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीलक्ष्मीपूजन होणार आहे.
Shree Saibaba Sansthan Trust
0:00 / 0:00
दिनांक २१.१०.२०२५ रोजी श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीलक्ष्मीपूजन होणार आहे.
2 645 просмотров · 11 месяцев назад
Shree Saibaba Sansthan Trust
65,3 тыс. подписчиков
2 645 просмотров · 11 месяцев назад
शुभ श्री लक्ष्मीपूजन
दिपावली श्री लक्ष्मीपूजन कार्यक्रम २०२५
दिनांक २१.१०.२०२५ रोजी श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीलक्ष्मीपूजन होणार आहे.
सायंकाळी ०४.३० वा. : श्रींचे दर्शन बंद होईल.
सायंकाळी ०४.३० ते ०५.०० वाजेपर्यंत : पूजनाची तयारी
सायंकाळी ०५.०० ते ०५.५५ वाजेपर्यंत : श्रीसाईबाबा समाधी मंदिरात श्रीलक्ष्मीपूजन संपन्न होईल.
सायंकाळी ०६.०० वाजता : श्रींची धुपारती सुरु होईल
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी
SHREE SAIBABA SANSTHAN TRUST, SHIRDI
#Shirdi #Saibaba #Ssstofficial #omsairam