Перейти к содержимому

Special Report| राज्याचं लक्ष लागलेल्या Pune शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काय घडलं? कोणाचा विजय ?

NDTV Marathi

0:00 / 0:00

Special Report| राज्याचं लक्ष लागलेल्या Pune शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काय घडलं? कोणाचा विजय ?

2 394 просмотра · 2 ч назад
NDTV Marathi
769 тыс. подписчиков
2 394 просмотра · 2 ч назад
पुणे शिक्षक मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. इथल्या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे बंडखोर सचिन सानपांना शिवसेनेनं दिलेली साथ. काँग्रेसचे जयंत आसगावकर, भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या सचिन सानपांमध्ये ही लढत झाली... त्यात कौस्तुभ गावडे यांनी अखेर बाजी मारली.... काय घडलं या निवडणुकीत नेमकं. पाहुया Special Report | What happened in the Pune Teachers' Constituency election, which had the state's attention? Who emerged victorious? About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews