Перейти к содержимому

विशाल महाराज खोले जबरदस्त किर्तन| घरातल्या प्रत्येकाला किर्तन दाखवाचं| मोरगाव नाशिक येथील किर्तन|

गजर हरिनामाचा

0:00 / 0:00

विशाल महाराज खोले जबरदस्त किर्तन| घरातल्या प्रत्येकाला किर्तन दाखवाचं| मोरगाव नाशिक येथील किर्तन|

183 651 просмотр · 2 года назад
गजर हरिनामाचा
150 тыс. подписчиков
183 651 просмотр · 2 года назад
जय हरी मंडळी हे किर्तन एक वेळ बघाच, आवडलं तर कमेंट करायला विसरू 👆 आम्ही आहोत... गजर हरिनामाचा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही व्हिडिओ तयार करत असतो आणि आज घेऊन आलोय #किर्तन #मुक्ताईरत्न #विशाल_महाराज_खोले #कै_भिकाजी_हरीभाऊ_सोनवणे यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त भिकाबाबा चौक,मोरवाडीगाव जबरदस्त किर्तन गानकोकिळा ह.भ.प. #रोहिदास_महाराज_मतें ह.भ.प. #मिलिंद_महाराज_अजंग_वडेलकर गायनाचार्य ह.भ.प.#शिवराम_महाराज_बोराडे ह.भ.प.मृदुंगाचार्य ह.भ.प. #दिनेश_महाराज_मोजाड ह.भ.प. #किरण_महाराज_गोसावी #Vishal_Maharaj_Khole #gajar_harinamacha #kirtan #गजर_हरीनामाचा त्याचाच भाग म्हणून आम्ही ते आमच्या गजर हरिनामाचा आमच्या YouTube channel वरून प्रसारित करतो आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत. ते असच राहु द्या व कमेंट करायला विसरू नका आपणास नवनवीन व दर्जेदार साहित्य देण्याचा आमचा मानस असून त्याचा लाभ घेण्याकरिता गजर हरिनामाचा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी 🙏