रात्री समुद्रात तुडशाला केली तुफान मासेमारी ! एकाच ठिकाणी पकडले खूप सारे मासे #konkan_fishing
hRishabh todankar
0:00 / 0:00
रात्री समुद्रात तुडशाला केली तुफान मासेमारी ! एकाच ठिकाणी पकडले खूप सारे मासे #konkan_fishing
17 130 просмотров · 1 день назад
hRishabh todankar
230 тыс. подписчиков
17 130 просмотров · 1 день назад
रात्री समुद्रात तुडशाला केली तुफान मासेमारी! 🐟
या व्हिडिओमध्ये मी माझ्या मामासोबत आणि आर्यनसोबत रात्रीच्या वेळी समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलो होतो. 🌙🌊
सुरुवातीला आम्ही जाळं घेऊन समुद्रात उतरलो, पण जाळ्यात काही खास मासे मिळाले नाहीत. मग जाळं बाजूला ठेवलं आणि समुद्राच्या खडपात साचलेल्या पाण्यात तुडशाच्या उजेडात हातानेच मासे पकडायला सुरुवात केली! 😱🐟
आणि त्यानंतर जे झालं ते खरंच भन्नाट होतं! खडपामध्ये एकामागून एक भरपूर मासे मिळत गेले. वेगवेगळ्या प्रकारचे मासे, खेकडे आणि रात्रीच्या समुद्रात मासेमारी करण्याचा भन्नाट अनुभव या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 🔥
काळोख, समुद्राच्या लाटा, खडप, हातात बॅटरी आणि समोर दिसणारे मासे… कोकणातली अस्सल रात्रीची मासेमारी कशी असते, याची मजा या व्हिडिओमधून नक्की घ्या! ❤️🌴
व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE ↗️ आणि CHANNEL SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका.
तुमच्या गावात अशा मासेमारीला काय म्हणतात? कमेंटमध्ये नक्की सांगा!