Перейти к содержимому

शेतकऱ्यांचा वेळ वाचवणारी 'इन्स्टंट स्लरी⏱️१०मिनिटांत बनवा, लगेच पिकाला द्या🌿 सेंद्रिय निविष्ठा भाग-१

माझी शेतीशेती माझा व्यवसाय(My Farming My Business)

0:00 / 0:00

शेतकऱ्यांचा वेळ वाचवणारी 'इन्स्टंट स्लरी⏱️१०मिनिटांत बनवा, लगेच पिकाला द्या🌿 सेंद्रिय निविष्ठा भाग-१

11 064 просмотра · 2 дня назад
माझी शेतीशेती माझा व्यवसाय(My Farming My Business)
769 подписчиков
11 064 просмотра · 2 дня назад
नमस्कार शेतकरी मित्रांनो! शेण स्लरी पिकासाठी संजीवनी आहे, पण ती तयार करण्यासाठी नेहमीच्या पद्धतीने ४ ते ५ दिवस वाट पहावी लागत नाही. बऱ्याचदा पिकाला तातडीने खताची गरज असते, अशा वेळी ४ दिवस थांबणे शक्य नसते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत — फक्त १० मिनिटांत 'इन्स्टंट स्लरी' (Instant Slurry) बनवण्याची आणि लगेच पिकाला देण्याची सोपी पद्धत! व्हिडिओ लिंक-   • 💰 महागड्या स्लरी फिल्टरवर १रुपयाही खर्च कर...      • ना पूर्ण सेंद्रिय, ना पूर्ण रासायनिक! 🤫 | ...   व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा! Hashtags: #profitable farming in Maharashtra#Instant Slurry #Organic Farming #Drip Irrigation #Smart Farming #Shetkari #Organic Fertilizer #शेती #इन्स्टंट स्लरी #जीवामृत#सेंद्रिय शेती#माझी शेती शेती माझा व्यवसाय#Slurry Formula #Organic Fertilizer #Natural Farming #Drip Slurry #Humic Acid #Liquid Fertilizer #Bio Fertilizer #Kisan Life #Agriculture India