Перейти к содержимому

उडदाच्या डाळीचं पौष्टिक वरण | आरोग्यदायी आणि चवीला एकदम भारी!

Ruchita Deshmukh

0:00 / 0:00

उडदाच्या डाळीचं पौष्टिक वरण | आरोग्यदायी आणि चवीला एकदम भारी!

1 766 просмотров · 9 дней назад
Ruchita Deshmukh
134 подписчика
1 766 просмотров · 9 дней назад
उडदाच्या डाळीचं पौष्टिक वरण | आरोग्यदायी आणि चवीला एकदम भारी! आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीचं उडदाच्या डाळीचं पौष्टिक आणि चविष्ट वरण. ❤️ उडदाच्या डाळीचं वरण साधं असलं तरी योग्य पद्धतीने तडका दिला की त्याची चव एकदम खुलून येते. कांदा, टोमॅटो, तमालपत्र, सुक्या लाल मिरच्या, दालचिनी आणि मोठी वेलची यांचा खमंग तडका देऊन हे वरण बनवलं आहे. गरमागरम भातावर हे वरण वाढून त्यावर तुपाची धार सोडली की चव तर अप्रतिम लागतेच, पण भाकरीसोबतही हे वरण खूप छान लागतं. 😋 घरात रोजच्या जेवणासाठी काहीतरी पौष्टिक, पोटभरीचं आणि चवीला वेगळं बनवायचं असेल तर ही उडदाच्या डाळीची वरणाची रेसिपी नक्की करून पाहा. व्हिडिओ आवडला तर लाईक 👍, कमेंट 💬 आणि चॅनेलला सबस्क्राईब 🔔 करायला विसरू नका. तुम्हाला हे वरण कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️ varan recipe in marathi, fodniche varan recipe in marathi, maharashtrian varan recipe, varan kasa banvaycha, Toor Dal उडदाचं घुटं, उडीद डाळ रेसिपी, Dal Tadka, Daal Shevga, daal, Varan, Gavran Bet, घुटं, उडदाचं घुटं रेसिपी, डाळ रेसिपी, आमटी, Maharashtrain Lunch Recipe, Maharashtrain Dinner Recipe.