Перейти к содержимому

उन्हाळा ना ऊन काय लागय राणी | UNHALA NA UN KAY LAG Y RANI AHIRANI SONG 2026 #BHURA KOLI

dk koli Jalgaon

0:00 / 0:00

उन्हाळा ना ऊन काय लागय राणी | UNHALA NA UN KAY LAG Y RANI AHIRANI SONG 2026 #BHURA KOLI

25 475 просмотров · 4 мес. назад
dk koli Jalgaon
1,02 тыс. подписчиков
25 475 просмотров · 4 мес. назад
जय माता दी 🙏 हे एक धमाकेदार खांदेशी गाणं आहे जे तुमच्या मनात घर करून जाईल. सुंदर संगीत, भन्नाट बीट्स आणि जबरदस्त अभिनय यामुळे हे गाणं खास बनतं. 🎬 𝙁𝙚𝙖𝙩𝙪𝙧𝙞𝙣𝙜: BHURA KOLI/DIPU KOLI 🎥 𝗩𝗶𝗱𝗲𝗼 𝗖𝗿𝗲𝗱𝗶𝘁𝘀: 𝘿𝙞𝙧𝙚𝙘𝙩𝙞𝙤𝙣:SAMADHAN AHIRE 𝘿𝙊P/ 𝙀𝙙𝙞𝙩 /𝙏𝙝𝙪𝙢𝙗𝙣𝙖𝙞𝙡: SAMADHAN AHIRE 𝘿𝙖𝙣𝙘𝙚:LALIT BAVISKAR,PAWAN KOLI,SOHIL TADVI , PAWAN SONVANE, NILESH CHAUDHARI(DP), 🎙️𝗔𝘂𝗱𝗶𝗼 𝗖𝗿𝗲𝗱𝗶𝘁𝘀: 🎶 𝙎𝙤𝙣𝙜:UNHALAN UN KAY LAG YA RANI 🎤 𝙎𝙞𝙣𝙜𝙚𝙧𝙨: RAVINDRA KOLI ✍️ 𝙇𝙮𝙧𝙞𝙘𝙨 & 𝘾𝙤𝙢𝙥𝙤𝙨𝙞𝙩𝙞𝙤𝙣:RAVINDRA KOLI 🎧 𝙈𝙪𝙨𝙞𝙘: VILAS WAGH 🎛️ 𝙈𝙞𝙭 & 𝙈𝙖𝙨𝙩𝙚𝙧:DJ BHAIYA JALGAON आपल्या खांदेशी संस्कृतीचा अभिमान ठेवा ❤️ 𝙇𝙞𝙠𝙚 👍 | 𝙎𝙝𝙖𝙧𝙚 🔁 | 𝘾𝙤𝙢𝙢𝙚𝙣𝙩 💬 | 𝙎𝙪𝙗𝙨𝙘𝙧𝙞𝙗𝙚 🔔 #𝙆𝙝𝙖𝙣𝙙𝙚𝙨𝙝𝙞𝙎𝙤𝙣𝙜 🥰SONG LYRICS 🙏🏻 ये उनाळानं उन कसं लागाय राणी, ये उनाळानं उन कसं लागाय राणी। दिल मना कसा करू धडधड राणी, मला पिऊद्या पाणी।। (२) ये उनाळानं उन कसं लागाय राणी, ये उनाळानं उन कसं लागाय राणी।। अंतरा १ ओ मनी लाडकी जावा, तुला थाम किती हाऊ उन, तु सावली मा जसा येना, तुलं थंडी हवा लागला। तुले गुलाबी लई दिसं, तुले माझा लई दिसं, सांग ना ये माले राणी… ये उनाळानं उन कसं लागाय राणी।। अंतरा २ तु ऐकना बात मनी एक, तुले पावसूं पहेमसाय, तुले देख मनी गुलाब ना फुल। तुले फिरावसू सिमिंग फुल, तु लाजू नको, ये तुला उन लागी ये। तु आयकीले मनी राणी, ये उनाळानं उन कसं लागाय राणी।। (२) ⚠️ सूचना: हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवलेला आहे. यात दाखवलेली सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. या गाण्याचे सर्व हक्क संबंधित निर्मात्यांकडे सुरक्षित आहेत. कोणत्याही प्रकारे परवानगीशिवाय कॉपी, डाउनलोड किंवा पुन्हा अपलोड केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. Please respect the hard work of the entire team. SPECIAL THANKS ALL MY FRIENDS #ahirani #khandeshi #bhilausong #2026 #marathi #trending #viral #newsong