Перейти к содержимому

गोद्री घाटातील ३ छुपे धबधबे! फक्त डालकी नव्हे, बाहुबली आणि सीडी घाट पण | Hidden Waterfall Godri Ghat

भटकंती सह्याद्री समूह

0:00 / 0:00

गोद्री घाटातील ३ छुपे धबधबे! फक्त डालकी नव्हे, बाहुबली आणि सीडी घाट पण | Hidden Waterfall Godri Ghat

1 641 просмотр · 1 год назад
भटकंती सह्याद्री समूह
8,87 тыс. подписчиков
1 641 просмотр · 1 год назад
डालकी धबधबा गोद्री ता.जामनेर जि.जळगाव अजिंठा डोंगर रांगेत धावडा ते फत्तेपूर रस्त्याने धावड्यापासून उत्तरेस 5 किमी अंतरावर गोद्री घाटाच्या कडेला डालकी नदीचे उगमस्थान आहे. हा संपूर्ण परिसर अजिंठा डोंगराने वेढलेला आहे घनदाट झाडीने भरलेली उंच खडकांमधून दरीत कोसळणारी डालकी नदी आणि तिच्या नावावरूनच ओळखला जाणारा हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत असतो. उंच डोंगरातुन पाण्याची धार भूतलावर कोसळते. येथूनच डालकी नदी दक्षिण- उत्तर वाहत येऊन पुढे उत्तर वाहिणी असलेल्या कांग नदीला मिळते. पावसाळ्यात येथे पर्यटकांची फारच वर्दळ सध्या पाहायला मिळत आहे ह्या धबधब्याचे वैशिष्ठ म्हणजे हा 100 फुटांवरून आणि सात टप्प्यात कोसळतो त्यामुळे त्याचे सौंदर्य काही वेगळेच भासते ___________________________________________ येण्याचा मार्ग :- जळगाव येथून येणार असाल तर जळगाव जामनेर फत्तेपूर गोद्री मार्गे हा धबधबा 74 किमी अंतरावर आहे बुलडाणा येथून येणार असाल तर बुलडाणा जालीचादेव धावडा मार्गे हा धबधबा 43 किमी अंतरावर आहे छत्रपती संभाजी नगर येथून येणार असाल तर छत्रपती संभाजी नगर सिल्लोड शिवणा धावडा मार्गे हा धबधबा 112 किमी एवढ्या अंतरावर आहे ------------------------------------------------------------------ सिडीघाट व बाहुबली धबधबा, वडाळी ता. सिल्लोड जि.औरंगाबाद सिडीघाट धबधबा व बाहुबली धबधबा धबधबा म्हटला की उंचावरुन कोसळणारा पाण्याचा प्रचंड लोट डोळ्यांसमोर येतो. पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी धबधबे पाहायला मिळतात. धबधब्याची काही ठिकाणं तर खूप प्रसिद्ध आहेत तर काही पर्यटकांना माहितही नाही असाच हा एक अपरिचित धबधबा. अजिंठा बुलडाणा राज्य महामार्गावर असलेल्या धावडा गावापासून उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावर असलेल वडाळी हे अजिंठा डोंगर रांगेतील एक आदिवासी बहुल गाव ह्या ठिकाणी कोळी मल्हार जमातीचे लोक वास्तव्यास असून वडाळी गावापासून हाकेच्या अंतरावर स्थानिक मे नदी वाहते नदी जास्त मोठी नसली तरी तिला बारमाही पाणी वाहते खोल दरीमुळे नदीचे सौंदर्य फारच खुललेले आपल्याला पाहायला मिळते. __________________________________________ आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा. माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. Please Like Share and Subscribe Channel #भटकंतीसह्याद्रीसमूह ‪@Bhatkanti_Sahyadri_Samuh‬ #Bhatkanti_Sahyadri_Samuh !!धन्यवाद!! ***************************************** 🌹🍀☘️☘️☘️🍃🍃☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ ____________________________________________ महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. !!धन्यवाद!!    / @bhraman_maharashtrache   #भ्रमण_महाराष्ट्राचे ‪@Bhraman_Maharashtrache‬ -------------------------------------------------------------------- Follow:- Facebook:-  / wanderingsahyadri   Instagram:-   / bhatkantisahyadrisamuh     / nskharate   ___________________________________________ Shoot by:- DJI OSMO Action3 Drone Shots:- Chitrkatha Digital Studio,Shivna Tq Sillod -------------------------------------------------------------------- #Godri #jamner #jalgaon #जळगांव #waterfalls #Jalna #buldhana #nature ------------------------------------------------------------------- ============Thank You=============