पेपर क्रमांक 03. पोलीस भरती टेस्ट सिरीज सराव उत्तर सूची व पेपर विश्लेषण राजमुद्रा अकॅडमी लातूर
Rajmudra Academy
0:00 / 0:00
पेपर क्रमांक 03. पोलीस भरती टेस्ट सिरीज सराव उत्तर सूची व पेपर विश्लेषण राजमुद्रा अकॅडमी लातूर
4 648 просмотров · Трансляция закончилась 13 дней назад
Rajmudra Academy
31,6 тыс. подписчиков
4 648 просмотров · Трансляция закончилась 13 дней назад
🚔 पोलीस भरती टेस्ट सिरीज 2026 | पहिला पेपर संपूर्ण विश्लेषण
आज झालेल्या पोलीस भरती टेस्ट सिरीज 2026 च्या पहिल्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे. 📚🔥
या विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत —
✅ पहिल्या पेपरमधील प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण
✅ प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर व स्पष्टीकरण
✅ प्रश्नांची काठिण्य पातळी
✅ कोणते प्रश्न सोपे, मध्यम आणि अवघड होते?
✅ परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न व Concepts
✅ पेपर सोडवताना विद्यार्थ्यांनी केलेल्या चुका
✅ उत्तरपत्रिकेसह प्रश्नांचे विश्लेषण
✅ पुढील पेपरसाठी कोणत्या प्रकारे तयारी करावी?
✅ आगामी पोलीस भरती परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना
🎯 आजचा पेपर तुम्ही सोडवला असेल, तर तुमची तयारी आणि अपेक्षित गुण तपासण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
📌 Police Bharti Test Series – 2026
📌 Test No. 02 | First Paper Analysis
असाध्य ते साध्य करिता सायास ! कारण अभ्यास तुका म्हणे!!
♦️आगामी मेगा तलाठी भरती गट 'क' पूर्व परीक्षेसाठी 'राजमुद्रा' ची स्पेशल बॅच
🗯 क्रॅश कोर्स बॅच सुरू करण्यात आली आहे.
मित्रांनो आपल्या यशाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा
Offline +Online
⚡ ONLINE कोर्स जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअर ला जाऊन
Rajmudra Latur हे App डाऊनलोड करून रजिस्ट्रेशन करावे
🔥 Offline प्रथम प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांना फीस मध्ये 500 रुपये सूट,
👉*प्रवेश मर्यादित शिल्लक*
बॅच चे संपूर्ण नियोजन Day-by-day plan टेलिग्राम चॅनल वर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे
प्रवेशासाठी संपर्क:-
7385777728, 9371506000
तलाठी संयुक्त गट 'क' पुर्व परीक्षा - 2026 PVQ विश्लेषण