उपवासाचा मऊसूद शिंगाड्याचा शिरा 💛 | Navratri Day 5 Naivedya | Shingadyacha Sheera
Sujaysweetnspice
0:00 / 0:00
उपवासाचा मऊसूद शिंगाड्याचा शिरा 💛 | Navratri Day 5 Naivedya | Shingadyacha Sheera
303 просмотра · 3 дн. назад
Sujaysweetnspice
123 подписчика
303 просмотра · 3 дн. назад
🌺 रंग देवीचा… पिवळा रंग 💛 | नवरात्रीचा पाचवा नैवेद्य — शिंगाड्याचा शिरा
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपण बनवणार आहोत उपवासाला चालणारा, अत्यंत पौष्टिक आणि झटपट तयार होणारा पिवळ्या रंगाचा 'शिंगाड्याचा शिरा'! खायला अतिशय चविष्ट आणि मऊसूद असा हा नैवेद्य नक्की करून बघा. 🙏💛
🌺 आजचा नैवेद्य: शिंगाड्याचा शिरा
💛 रंग: पिवळा
🙏 विशेष: नवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी
तुम्ही पाचव्या दिवशी देवीला काय नैवेद्य दाखवला? कमेंटमध्ये नक्की सांगा!
व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि SujaySweetnSpice ला Subscribe करायला विसरू नका. ❤️
#ShingadaSheera #शिंगाड्याचाशिरा #NavratriSpecial #NavratriNaivedya #MarathiRecipe #VratRecipe #Navratri2026 #NavratriDay5 #YellowColor #Skandamata #DeviNaivedya #UpvasachiRecipe #vratrecipe #VratKaKhana #navratrisweets #marathirecipe #MaharashtrianFood #indiandessert #SweetRecipeMarathi