Перейти к содержимому

कोल्हापूर मधील फेमस परख हॉटेलमधील जेवण 🍛 | Kolhapuri तांबडा पांढरा रस्सा | S For Satish | Kolhapur

S FOR SATISH

0:00 / 0:00

कोल्हापूर मधील फेमस परख हॉटेलमधील जेवण 🍛 | Kolhapuri तांबडा पांढरा रस्सा | S For Satish | Kolhapur

91 091 просмотр · 16 часов назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
91 091 просмотр · 16 часов назад
कोल्हापूर मधील फेमस परख हॉटेलमधील जेवण 🍛 | Kolhapuri तांबडा पांढरा रस्सा | S For Satish | Kolhapur #ParakhHotelKolhapur #TambadaPandharaRassa #KolhapuriHotel #sforsatish आजचा व्हिडिओ खास आहे कारण आम्ही आज आलो आहे कोल्हापूर मधील फेमस परख हॉटेलमध्ये जेवायला. कोल्हापूरमध्ये तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी मटण, कोल्हापुरी वेज थाळी, कोल्हापुरी मिसळ असे विविध पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. आम्ही दोन दिवस कोल्हापूर मधे फिरण्यासाठी आलो होतो. रात्रीच्या जेवणासाठी आम्ही परख हॉटेलमध्ये आलो आहे. तुम्हाला इथला जेवण कसा आहे ते सांगितले आहे. आम्ही काय ऑर्डर केले आहे ते बघायला मिळणार आहे. हे होटल नेमके आतून कसे आहे ते दाखवले आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा आहे. तुमचे प्रेम असेच असुद्या. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. ऑर्डर करा - 8097266294 | भेट द्या : www.ratatebandhu.com (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) For Paid Promotions, Email Us (जाहिरातीसाठी संपर्क) Email ID: koknatlamumbaikar@gmail.com आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar     / ratatebandhumasale   ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy