रूपदास रणखंबेची - महार जातीत जन्मलेले एक श्रीस्वामीभक्त अवलिया
ShreeSwamiraj Maulee
0:00 / 0:00
रूपदास रणखंबेची - महार जातीत जन्मलेले एक श्रीस्वामीभक्त अवलिया
26 181 просмотр · 4 года назад
ShreeSwamiraj Maulee
40 тыс. подписчиков
26 181 просмотр · 4 года назад
नमस्कार श्रीस्वामी भक्तहो, श्रीस्वामी समर्थ
श्रीस्वामी माऊलींचा अंगाखांद्यावर खेळलेली काही लहान मुले पुढे अवलिया झाली, त्यापैकी एक हे रूपदास रणखंबे. महार जातीत जन्मलेला हा पोर पुढे सतपुरुष झाला. जन्म जरी श्रींच्या आशीर्वादाने झाला तरी श्रीस्वामी महाराजांचे दर्शन घडण्यास त्याला खूप कष्ट घ्यावे लागले.
पण काही वर्षानी छोट्या रूपदासला श्रींचे दर्शन घडले आणि या महराच्या पोराला श्रीस्वामी माउलींनी आपला पोर केला.
श्रीस्वामी चारीत्रतील ही अप्रकाशित घटना कशी वाटली ते नक्की कळवा. आमचे एपिसोड्स आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा,...इतरांना शेअर करा.
आपल्या ,
श्रीस्वामीराज माऊली टीम सह,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
व्हॉट्सॲप : ९३७२०६०१९६
देवदिवाळी, मर्गाशिष शु. प्रतिपदा
रविवार, दिनांक : ५ डिसेंबर २०२१