|🚩 श्री रेणुकादेवी मंदीर | Mahurgad Darshan| | Mahur | Nanded | Family Tour | Travel and More |
Travel And More 🎯
0:00 / 0:00
|🚩 श्री रेणुकादेवी मंदीर | Mahurgad Darshan| | Mahur | Nanded | Family Tour | Travel and More |
1 551 просмотр · 1 г. назад
Travel And More 🎯
1,59 тыс. подписчиков
1 551 просмотр · 1 г. назад
महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठांन पैकी एक असलेले आद्य शक्तीपीठ अर्थात माहूरगड निवासिनी जगतजननी श्री रेणुका देवी.. माहूर जिल्हा नांदेड येथील गडावर हे शक्तीपीठ विराजमान आहे,
हे देवालय यादवकालीन असून हेमाडपंती शैलीतील आहे..आत साक्षात श्री रेणुका माता तांदळा स्वरूपात विराजमान आहे. काय आहे इतिहास माहिती आणि संपूर्ण दर्शनसाठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की आणि आवडल्यास नेहमी प्रमाणे लाईक कंमेंट शेअर आणि नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
माहूरगडवर जायला २३१ पायऱ्या आहेत तसेच गडावरून भगवान परशुराम मंदिरात जाण्यासाठी १६० च्या आसपास पायऱ्या आहेत, रोपवे लवकरचं येईल असे सांगण्यात येते..
#mahurgad #nanded #maharashtra #travel #shaktipith #familytrip
More Video :
• Shegaon Darshan | Gajanan Maharaj Mandir S...
• || Alandi Darshan || Gajanan Maharaj Mandi...
• || Alandi Darshan || Gajanan Maharaj Mandi...