पुरुषोत्तम महाराज पाटील राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ नवरात्र महोत्सव परतुर
Tiranga Bhakti
0:00 / 0:00
पुरुषोत्तम महाराज पाटील राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ नवरात्र महोत्सव परतुर
1 660 просмотров · 2 дн. назад
Tiranga Bhakti
3,95 тыс. подписчиков
1 660 просмотров · 2 дн. назад
भक्तिरसात रंगला परतूर… संतवाणीने भारावले भक्तिमय वातावरण!🚩
राजमाता जिजाऊ नवरात्र महोत्सव २०२६ निमित्त राहुल भैया लोणीकर मित्र मंडळ, परतूर यांच्या वतीने आयोजित ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तन सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संतविचार, भक्तिरस आणि अध्यात्माच्या संगमातून हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
#RajmataJijauNavratriMahotsav #RahulLonikar #BabanraoLonikar #Partur #कीर्तनसोहळा