कुपा फिश करी | Kupa Fish Curry Recipe in Marathi | झणझणीत गावठी फिश करी | Fish Curry Recipe
Jayashree's Kitchen Magic
0:00 / 0:00
कुपा फिश करी | Kupa Fish Curry Recipe in Marathi | झणझणीत गावठी फिश करी | Fish Curry Recipe
250 просмотров · 3 дн. назад
Jayashree's Kitchen Magic
237 подписчиков
250 просмотров · 3 дн. назад
आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि झणझणीत कुपा फिश करी 😋🐟
मसालेदार ग्रेव्ही, मऊसर मासे आणि अप्रतिम चव असलेली ही Kupa Fish Curry Recipe भात आणि भाकरीसोबत खायला खूपच स्वादिष्ट लागते.
या व्हिडिओमध्ये कुपा फिश करी घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची, त्यासाठी लागणारे साहित्य आणि योग्य पद्धत पाहायला मिळेल.
🍚 गरमागरम भात + झणझणीत फिश करी = अप्रतिम कॉम्बिनेशन! ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
🔥 Hashtags
#KupaFishCurry #FishCurry #FishCurryRecipe #कुपाफिशकरी #फिशकरी #माशांचीआमटी #माशांचीकरी #MarathiRecipe #MarathiFood #FishRecipe #NonVegRecipe #VillageStyleFishCurry #गावठीफिशकरी #महाराष्ट्रीयनफूड #agarikoli #JayashreesKitchenMagic #koli #आगरीकोळीरेसिपी #कोळीरेसिपी #आगरीरेसिपी #कोकणीरेसिपी #kokanirecipe #kokanfood #kokan