Перейти к содержимому

ठाकरेंचा विजय पक्का; न्यायमूर्तींच्या एक प्रश्नाने शिंदेंची हवा टाईट..निखिल वागळे खुलास Nikhil Wagle

Fakt Maharashtra

0:00 / 0:00

ठाकरेंचा विजय पक्का; न्यायमूर्तींच्या एक प्रश्नाने शिंदेंची हवा टाईट..निखिल वागळे खुलास Nikhil Wagle

80 812 просмотров · 1 день назад
Fakt Maharashtra
712 тыс. подписчиков
80 812 просмотров · 1 день назад
ठाकरेंचा विजय पक्का; न्यायमूर्तींच्या एक प्रश्नाने शिंदेंची हवा टाईट.. निखिल वागळे खुलासा Nikhil Wagle on Thackeray Case शिंदे गट अपात्र होण्याच्या जवळ गेलाय आणि इकडे उद्धव ठाकरे शिवसेना नाव आणि चिन्हाच्या जवळ गेलेत असं काहीतरी सुप्रीम कोर्टात घडलंय. त्यामुळं नरेंद्र - देवेंद्रचे धाबे दणाणले आहेत. आजच्या आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो न्यायमूर्तींच्या या प्रश्नांमुळे एकनाथ शिंदेंची धाकधुक वाढली. eknath shinde यांच्याकडून धनुष्यबाण चिन्ह गेले तर शिंदेंच मोठ नुकसान होऊ शकतं. एकूण सगळे युक्तिवाद लक्षात घेतल्यावर असं म्हणावं वाटतं उद्धव ठाकरेंची बाजू मजबूत आहे. असं निखिल वागळे यांनी स्पष्ट केलं. या न्यायाचा खेळखंडोबा ठाकरेंच्या केसमध्ये पूर्णपणे झालेला आहे. आता वेळ आली आहे घटनात्मक संस्थाना प्रश्न विचारण्याची. shivsena पक्षाचा निकाल काहीही लागो पण आता सुप्रीम कोर्टाला पण प्रश्न विचारायला हवे. कायदा uddhav thackeray यांच्या बाजूने आहे. जर कायद्याने निर्णय झाला तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल येईल. पण असं होईल याची खात्री नाही. सरन्यायाधीश सूर्यकांत तरुणांना झुरळं बोलले होते. ते न्यायाच्या बाजूने निकाल देतील याची खात्री नाही. असा गौप्यस्फोट nikhil wagle यांनी केला. #NikhilWagle #uddhavthackeray #advkapilsibal #SupremeCourt #EknathShinde #निखिलवागळे #MarathiNews #उद्धवठाकरे #nikhilwagle #shivsenacrisis #शिंदे #symbolcase #bjp #कपिलसिब्बल #CJISuryakant #शिवसेना #ubt #MaharashtraPolitics #सुप्रीमकोर्ट #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र 1) Nikhil Wagle on Shinde vs Thackeray Case 2) Eknath Shinde 3) Adv Kapil Sibal 4) maharashtra politics 5) CM Devendra Fadnavis 6) Maharashtra News 7) eknath shinde viral video 8) Shivsena Symbol Case 9) Supreme Court shivsena Hearing 10) Uddhav Thackeray फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra