लहान मुलांची हिंमत.. पोलिसांनाही नवल वाटलं! Hinganghat Student Police FIR | Wardha News
Lokmat
0:00 / 0:00
लहान मुलांची हिंमत.. पोलिसांनाही नवल वाटलं! Hinganghat Student Police FIR | Wardha News
154 196 просмотров · 1 день назад
Lokmat
4,74 млн подписчиков
154 196 просмотров · 1 день назад
Hinganghat Student Bus Pass Lost Police FIR news | Wardha School Boy Police Complaint
हिंगणघाट (वर्धा) येथील एका ९वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दाखवलेली ही अनोखी हिंमत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आपला एसटी बसचा पास हरवल्यानंतर, कोणतीही भीती न बाळकता या चिमुकल्याने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांच्या खाकी वर्दीची भीती न बाळकता या मुलांनी केलेल्या या कृतीचे आणि पोलिसांनी त्यांना दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचे सध्या मोठे कौतुक होत आहे. पहा हा खास रिपोर्ट.
#Hinganghat #WardhaNews #MaharashtraPolice #StudentCourage #STBusPass #ViralNews #PositiveNews #MarathiNews #Lokmat #InspirationalStory #PoliceStation #GenAlpha #Wardha #Humanity #Maharashtra
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat