Перейти к содержимому

प्रशांत मेस्त्री #prashant mestri #Dashavatar #MeghaKhot #KonkanTradition #DashavatariKalakar

MeghaChi Dunia

0:00 / 0:00

प्रशांत मेस्त्री #prashant mestri #Dashavatar #MeghaKhot #KonkanTradition #DashavatariKalakar

13 377 просмотров · 1 год назад
MeghaChi Dunia
274 подписчика
13 377 просмотров · 1 год назад
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली - प्रशांत मेस्त्री 🙏 कोकणातील दशावतारी परंपरेत स्त्री भूमिका साकारणारे एक महान कलाकार – प्रशांत मेस्त्री यांचे 1 ऑगस्ट 2025 रोजी दुःखद निधन झाले. या व्हिडिओमधून आम्ही त्यांना आमच्या वतीने ‘MeghaChi Dunia' YouTube Channel तर्फे एक भावस्पर्शी श्रद्धांजली अर्पण करत आहोत. ते केवळ एक कलाकार नव्हते, तर दशावतारी परंपरेचे जिवंत रूप होते. त्यांच्या कलेचा, आवाजाचा आणि भूमिकांचा प्रभाव आजही मनात ताजा आहे... 💬 तुम्हाला त्यांच्याबद्दल काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. 📌 Artist Tribute | Dashavatar | Konkan Culture | Marathi Art "कोकणच्या दशावतारी रंगभूमीतील एक तेजस्वी तारा निखळला... पुरुष असूनही स्त्री भूमिकांना आत्मा देणाऱ्या प्रशांत मेस्त्री यांना 'Megha Khot' च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 एक कलाकार जातो, पण त्याची कला अमर राहते..." 🏷️ Prashant Mestry प्रशांत मेस्त्री Dashavatari Natak Konkan Culture Dashavatar Artist Shraddhanjali Marathi Marathi Emotional Video Megha Khot Dashaavataar Natyakala Sad Marathi Speech Marathi Tribute Video Shraddhanjali Video Konkan Talent Marathi YouTube Shorts Trending Marathi Video Emotional Marathi Speech Folk Theatre India Artist Death Tribute Draupadi Role Male Artist Savitribai Role Dashavatar