Saptashrungi Gad Vani | सप्तशृंगी गड नवरात्रोत्सव | Saptashrungi Mata Gad Nashik | Nashik Darshan
Sharad Shelar Vlogs
0:00 / 0:00
Saptashrungi Gad Vani | सप्तशृंगी गड नवरात्रोत्सव | Saptashrungi Mata Gad Nashik | Nashik Darshan
6 294 просмотра · 2 г. назад
Sharad Shelar Vlogs
2,63 тыс. подписчиков
6 294 просмотра · 2 г. назад
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अर्धशक्ती पीठ म्हणजे सप्तशृंगी गडावरील माता सप्तशृंगी देवी
सप्तशृंगी गड नाशिकहून 65 किलोमीटर असून गडावर जाण्यासाठी नवीन सीबीएस नाशिकहून दर अर्धा तासांनी एसटी बस मिळून जाते आणि भाडे आहे 120 रुपये
भारतात मातेचे जवळजवळ 51 शक्तीपीठ आहेत आणि महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठ याच्यात अर्धशक्तीपीठ म्हणजे वनी गडावरील ही सप्तशृंगी माता मातेचे मंदिर जवळजवळ 4600 फूट उंचीवर असून हे सह्याद्री मधील सात पर्वतांच्या रांगेत आहे म्हणून याला सप्तशृंगी गड असे म्हटले जाते चला आजच्या व्हिडिओमध्ये गडावर कसे यायचे पायी जायला किती वेळ लागेल रोपवेचे तिकीट आणि टाइमिंग काय आहे येथे खाण्यापिण्याचे राहण्याच्या खर्च किती येईल मातेचे दर्शन झाल्यावर जवळपास बघण्यासाठी कोण कोणती स्थळ आहेत ही सर्व माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा
In This Nashik Darshan Vlog I Give You Complete Information About Saptashrungi Gad Ropeway Hotels Food Saptashrungi Tourist Places
#Saptashrungigad
#nashikdarshan
#Saptashrungigadnashik
Saptashrungi Gad
Saptashrungi Gad Nashik Maharashtra
Nashik Darshan
Saptashrungi Devi
Nashik Tourist Places