Перейти к содержимому

छगनच्या कुरापती भाग ५ | Chhaganchya Kurapati Part 5 | Nivrutti Ingale Comedy

Nivrutti Ingale Comedy

0:00 / 0:00

छगनच्या कुरापती भाग ५ | Chhaganchya Kurapati Part 5 | Nivrutti Ingale Comedy

36 467 просмотров · 1 мес. назад
Nivrutti Ingale Comedy
107 тыс. подписчиков
36 467 просмотров · 1 мес. назад
मित्रांनो, निवृत्ती इंगळे कॉमेडी / Nivrutti ingale Comedy हे युट्युब चँनल आपणा सर्वांची दोन घटका करमणूक करता यावी या उद्देशाने सुरु केलेले आहे, आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे हा अजिबात नाही, या चँनलवरिल सर्व व्हिडीयोज विनोद निर्मितीसाठी आहेत, त्यात फार डोके लाऊन तर्क काढणे चुकीचे ठरेल. छगनचच्या कुरापती भाग ५ | Chhaganchya Kurapati Part 5 हा व्हिडिओ निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला आहे. यातून कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नाही. आपला करमणूक व्हावी हिच इच्छा... कलाकार १) अजय जोहरे २) माधुरी खरात ३) अजय हरणे ४) प्रिती कुमावत ५) कुशल माळी ६) धीरज कुमावत ७) निवृत्ती इंगळे Instagram   / nivrutti.ingale   आपलं vlog चॅनेल    / @nivruttiingalevlogs