Перейти к содержимому

Riteish Deshmukh च्या कविता वाचनाआधीच्या त्या कृतीनं टाळ्यांचा कडकडाट का? | Raj Thackeray

Mumbai Tak

0:00 / 0:00

Riteish Deshmukh च्या कविता वाचनाआधीच्या त्या कृतीनं टाळ्यांचा कडकडाट का? | Raj Thackeray

85 993 просмотра · 1 г. назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
85 993 просмотра · 1 г. назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ #RiteishDeshmukh #RajThackeray #Marathibhashadivas अभिनेता रितेश देशमुख राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या मुंबईतील कार्यक्रमास हजर होता. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलंय.याशिवाय मराठी कविता वाचन कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं.अभिनय क्षेत्रातील दिग्गज या कार्यक्रमाला हजर होते.यावेळी रितेश देशमुखने कविता वाचन करण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.रितेश देशमुखच्या त्या कृतीनंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. रितेश देशमुख मोठ्या पडद्यावर लवकरच शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.रितेश देशमुख शिवराय साकारणार असणार असल्यानं सगळ्यांच्या नजरा फिल्मकडे आहेत. Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.