Перейти к содержимому

शहरापेक्षा वेगळी गावातील पहाट! 🌾 | Morning Routine | Rural Life |

MHRuralVines

0:00 / 0:00

शहरापेक्षा वेगळी गावातील पहाट! 🌾 | Morning Routine | Rural Life |

21 просмотр · 22 ч назад
MHRuralVines
17 подписчиков
21 просмотр · 22 ч назад
गावाकडची पहाट कशी असते? या व्हिडिओत पाहा सकाळी उठल्यावर गावाकडे काय काय होतं: गाई-जनावरं बाहेर काढणं, गोठा झाडणं, शेण काढणं, वासरू सोडणं आणि गाईची धार काढणं. ही आहे गावाकडची खरी दिनचर्या. ⏱ Timestamps: 0:00 गावाकडची पहाट कशी असते? (Intro) 0:30 जनावरं बाहेर काढणं 1:00 गोठा झाडणं 2:00 शेण काढणं 3:00 वासरू सोडणं आणि गाईची धार काढणं 7:00 जनावरांना खायला टाकणं 8:00 शेतातून चारा आणणं 9:00 कुट्टी करणं 🔔 असेच गावाकडचे आणि सेंद्रिय शेतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल Subscribe करा. 🌱 गावाकडचं जीवन | निसर्ग | शेती | झाडे | सेंद्रिय जीवनशैली नमस्कार! 🙏 या चॅनेलवर तुम्हाला मिळेल गावाकडच्या साध्या, नैसर्गिक आणि खऱ्या जीवनाची एक सुंदर सफर. 🌿 🌳 झाडे लावणे आणि त्यांची काळजी 🌾 शेती आणि गावाकडची कामं 🥬 सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक जीवनशैली 🏡 गावाकडचं दैनंदिन जीवन 🌱 बागकाम आणि विविध वनस्पतींची लागवड 🌍 निसर्ग, पर्यावरण आणि मातीशी जोडलेलं जीवन 🧠 रोजच्या अनुभवातून मिळणारे छोटे-छोटे जीवनाचे धडे मी माझ्या गावातील अनुभव, मेहनत, चुका, शिकवण आणि निसर्गाशी असलेलं नातं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे फक्त गाव दाखवायचं नाही, तर गावाकडच्या जीवनातून काहीतरी शिकायचं आहे. ❤️ जर तुम्हाला 🌱 निसर्ग, 🌾 शेती, 🌳 झाडे, 🏡 गावाकडचं जीवन आणि साधं-नैसर्गिक जीवन आवडत असेल, तर या प्रवासात माझ्यासोबत नक्की सामील व्हा. 🔔 Subscribe करा आणि चला… पुन्हा एकदा निसर्गाच्या जवळ जाऊया! 🌿 #villagelife #organicliving #indianvillagelife #rurallife #organicfarming #treeplanting #nature #marathivlog #villagevlog #sustainableliving village life, village life maharashtra, marathi village life, indian village life, village vlog, marathi village vlog, rural life india, village lifestyle, village farming, daily village life, peaceful village life, गावाकडचे जीवन, ग्रामीण जीवन, गावाकडची शेती, माझे गाव, गावाकडची मजा, ग्रामीण महाराष्ट्र, खेडेगावातील जीवन, मराठी व्लॉग, शेती मराठी, coconut tree care, Marathi farming Village Life Village Life Maharashtra Indian Village Life Marathi Village Life Life India Village Lifestyle Village Farming Indian Rural Lifestyle Peaceful Village Life Daily Village LifeVillage VlogMarathi Village VlogCoconut Tree Care Indian Farming Vlog गावाकडची पहाट, गावाकडची सकाळ, गावाकडची पहाट कशी असते, village morning routine, village life Maharashtra, गाईची धार, गाय दूध काढणे, गोठा साफ करणे, शेण काढणे, सकाळची दिनचर्या, मराठी व्हिलॉग, marathi vlog, rural life India, village life vlog, dairy farming Maharashtra, cow milking village, गावाकडचं जीवन, शेतकरी दिनचर्या, farmer morning routine, MH Rural Vibes गावाकडची पहाट, गावाकडचे जीवन, गावाकडची सकाळ, ग्रामीण जीवन, गावाकडचं सौंदर्य, गावातील सकाळ, गावाकडची मजा, गावाकडचे वातावरण, गावातील निसर्ग, मराठी व्हिडिओ, मराठी व्लॉग, गावाकडचे दिवस, ग्रामीण संस्कृती, Village Life, Village Morning, Beautiful Village Morning, Rural Life, Indian Village Life, Village Lifestyle, Morning in Village, Village Vlog, Marathi Vlog, Marathi Village Life, Rural Lifestyle, Peaceful Morning, Nature Morning, Village Culture, Indian Rural Life, Village Scenery, Daily Village Life गावाकडची पहाट शहरापेक्षा वेगळी गावाकडची सकाळ गावातील सुंदर सकाळ गावाकडचे जीवन गावाकडचे नैसर्गिक सौंदर्य गावातील शांत वातावरण गावाकडची जीवनशैली ग्रामीण जीवनशैली गावाकडची संस्कृती गावातील रोजचे जीवन गावाकडचा निसर्ग गावाकडचे वास्तव गावाकडची मजा गावातील सकाळचे वातावरण मराठी ग्रामीण जीवन Village Life Village Morning Beautiful Village Morning Morning in Indian Village Indian Village Lifestyle Village Life in Maharashtra Rural Life India Village Lifestyle Peaceful Village Morning Village Nature Village Daily Routine Indian Rural Lifestyle Marathi Village Vlog Village Vlog Marathi City Life vs Village Life Beautiful Rural Life Village Life in Maharashtra गावाकडची सुंदर पहाट City Life vs Village Life Marathi Village Vlog Beautiful Village Morning