Ambedkar Jayanti : बाबासाहेबांच्या विचारांचा जागर, थँक्स आंबेडकर | Dr. Babasaheb Amebedkar |
Max Maharashtra и Max Woman
0:00 / 0:00
Ambedkar Jayanti : बाबासाहेबांच्या विचारांचा जागर, थँक्स आंबेडकर | Dr. Babasaheb Amebedkar |
48 037 просмотров · 6 месяцев назад
Max Maharashtra и Max Woman
48 037 просмотров · 6 месяцев назад
#bhimjayanti #thanksambedkar #MaxMaharashtra #MaharashtraNews
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मॅक्स महाराष्ट्रनं #thanksambedkar या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यात शिवसेनेच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे, अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी, ओबीसींचे नेते राजाराम पाटील, ज्येष्ठ पत्रकार जयवंत हिरे, माहितीपट निर्माते, संशोधक सोमनाथ वाघमारे, आंबेडकरवादी लेखक, मुक्त पत्रकार सागर भालेराव आणि अभिनेत्री तथा सामाजिक कार्यकर्त्या संध्या पानस्कर यांनी आपली रोखठोक भुमिका मांडली. मॅक्स महाराष्ट्रच्या वरिष्ठ प्रतिनिधी प्रियंका धीरजसिंह यांनी सूत्रसंचालन तर ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी आभारप्रदर्शन केले. घाटकोपरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या शहीद स्मारक सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! तुमचा सहभागनिधी द्या...
Max Maharashtra Media Solutions LLP.
Account Number - 6516408513 (Indian Bank)
IFSC CODE IDIB000N052
Branch: Nariman Point
GSTN-27ABEFM7926N1ZM
या लिंक वर क्लिक करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.
https://www.instamojo.com/@MAXMAHARAS...
Subscribe to Max Maharashtra here:
https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 9930676053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : https://www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : https://sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
https://www.maxmaharashtra.com/