Перейти к содержимому

नागपुरात मोठा ट्विस्ट! भाजपची आघाडी फक्त 1200 मतांची! | Nagpur | BJP

Saam TV News

0:00 / 0:00

नागपुरात मोठा ट्विस्ट! भाजपची आघाडी फक्त 1200 मतांची! | Nagpur | BJP

57 894 просмотра · 2 ч назад
Saam TV News
6,21 млн подписчиков
57 894 просмотра · 2 ч назад
नागपुरात मोठा ट्विस्ट! भाजपची आघाडी फक्त 1200 मतांची; वंजारींची मुसंडी? | Nagpur Graduate Election Result | BJP-Congress Battle Gets Tighter नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. सुरुवातीला भाजपच्या उमेदवाराकडे असलेली आघाडी आता कमी झाली असून, ताज्या आकडेवारीनुसार कोहळे यांना 61,651 तर वंजारी यांना 57,603 मतं मिळाली आहेत. नितेश कराळे यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतर काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. अद्याप मतपत्रिका मोजणी बाकी असल्याने नागपूरच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. The Nagpur Graduate Constituency election has turned into a close contest between BJP candidate Sudhakar Kohale and Congress candidate Abhijit Vanjari. According to the figures cited in the report, Kohale has secured 61,651 votes, while Vanjari has received 57,603 votes. The counting of second-preference votes, including those linked to Nitesh Karale, has narrowed the gap. With more ballot papers yet to be counted, the final outcome remains uncertain. Nagpur Graduate Constituency Result, Sudhakar Kohale, Abhijit Vanjari, Nitesh Karale, BJP vs Congress, Nagpur Election Counting, Maharashtra Legislative Council Election, Graduate Constituency Election, Maharashtra Election News, Saam TV news tags #nagpur #abhijitvanjari #sudhakarKohale #niteshkarale #bjp #congress #mlcelection #electionresults #maharashtranews #saamtv