दादरला लागलाय सावंतवाडीच्या लाकडी वस्तूंचा स्टॉल | स्टायलिश भांडी स्वस्त दरात
Lokmat Sakhi
0:00 / 0:00
दादरला लागलाय सावंतवाडीच्या लाकडी वस्तूंचा स्टॉल | स्टायलिश भांडी स्वस्त दरात
39 290 просмотров · 18 часов назад
Lokmat Sakhi
891 тыс. подписчиков
39 290 просмотров · 18 часов назад
दादरमध्ये लागलाय सावंतवाडीच्या सुंदर लाकडी वस्तूंचा खास स्टॉल. घरासाठी उपयोगी आणि दिसायला स्टायलिश अशा लाकडी भांडी आणि वस्तू इथे स्वस्त दरात मिळत आहेत.
सावंतवाडीच्या लाकडी वस्तू
स्टायलिश लाकडी भांडी
स्वस्त दरात सुंदर कलेक्शन
दादरमध्ये कुठे आहे हा स्टॉल
घराच्या सजावटीसाठी सुंदर लाकडी वस्तू
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि हा स्टॉल नेमका कुठे आहे ते जाणून घ्या.
Location: Smita Hasya, Apli Grahak Peth, Dr Silva High school Ground, opp To Vaman Hari Pethe Jweller, Ranade Road, Dadar
#DadarShopping #Sawantwadi #WoodenItems #WoodenUtensils #DadarMarket #MumbaiShopping #CheapShopping #MarathiShopping #लाकडीवस्तू #सावंतवाडी #दादर #स्वस्तशॉपिंग