Tambul|Pan|खूप चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनवा तांबूल
Arti recipes
0:00 / 0:00
Tambul|Pan|खूप चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनवा तांबूल
37 491 просмотр · 3 г. назад
Arti recipes
479 подписчиков
37 491 просмотр · 3 г. назад
Tambul|Pan|खूप चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनवा तांबूल@Arti_recipes30 @YouTube #viralvideo #tambul#vida
साहित्य :
विड्याचे पान 20
सोप 4 चमचे
धनेदाळ 4 चमचे
ठंडाई
चेरी 4 चमचे
गुलकंद 2 चमचे
लवंग 1
कत्था
चूना
चमन
वेलची पूड 1/2 चमचा
कृती:
विड्याचे पान पाण्याने धुवून झटकून एका पसरट ताटात पसरून ठेवा आणि पंख्या खाली वाळत ठेवा....
पान सुकले की त्यांचे देठ वेगळी करून कैची च्या साह्याने बारीक करून घ्या.
एका वाटीत थोड्या पाण्यात चुना घालून ढवळा आणि हे पानांना लावून घ्या.
परत त्यांना सुकूद्या.
आता या मध्ये बारिक चेरी,गुलकंद,भाजून भरड केलेले सोप आणि धनदाळ,थंडाई,बारीक काथ्या,लवंग घालून,वेलची पूड घालून एकत्र करून घ्या .
एका काचेच्या हवाबंद डब्यात भरून ठेवा.
हा पदार्थ सहसा हिवाळ्यात जेवणानंतर खायचा असतो.
पचन होण्यास मदत होते .
हा पदार्थ 1महिना fridge मध्ये चांगलं राहत.