Перейти к содержимому

Woolan Mat Rangoli कशी बनवायची? 🧶 | लागणारे साहित्य + Complete Step by Step | Woolan Rangoli Making

Yug & Mom lifestyle

0:00 / 0:00

Woolan Mat Rangoli कशी बनवायची? 🧶 | लागणारे साहित्य + Complete Step by Step | Woolan Rangoli Making

1 237 просмотров · 4 дня назад
Yug & Mom lifestyle
451 подписчик
1 237 просмотров · 4 дня назад
🧶🌸 Woolan Mat Rangoli कशी बनवायची? | Complete Step by Step Tutorial 🌸🧶 या Video मध्ये मी तुम्हाला अगदी Basic पासून Woolan Mat Rangoli कशी बनवायची, त्यासाठी कोणते साहित्य लागते आणि रांगोळी बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे सविस्तर सांगितलं आहे. ❤️ ✨ या Video मध्ये तुम्हाला शिकायला मिळेल: • Woolan Mat Rangoli साठी लागणारे Complete Material • Woolan आणि Non-Woven ची माहिती • Design Transfer कसे करायचे • Woolan योग्य पद्धतीने कसे लावायचे • Glue Gun चा योग्य वापर • Neat & Clean Finishing कशी करायची • Beginners ने सुरुवात कशी करावी • Woolan Mat Rangoli मधून Business कसा सुरू करता येईल हा Video Woolan Mat Rangoli शिकू इच्छिणाऱ्या Beginners आणि Rangoli Business सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी नक्कीच उपयोगी आहे. 🌸 Video आवडला तर ❤️ LIKE करा, 💬 COMMENT मध्ये तुमचा feedback द्या आणि 🔔 Yunika Creation ला SUBSCRIBE करायला विसरू नका! तुमच्या आवडत्या Woolan Rangoli Design साठी Comment करा. 🧶✨ #WoolanMatRangoli #WoolanRangoli #WoolanRangoliMaking #RangoliMaking #RangoliTutorial #WoolanArt #HandmadeRangoli #RangoliDesign #RangoliBusiness #RangoliTutorialMarathi #MarathiYouTuber #YunikaCreation