गावी गेलो आणि क्रिकेटची मॅच रंगली! 🏏❤️ | गावचं क्रिकेट, मित्रांची मस्ती आणि जुन्या आठवणी
🌴कोकणप्रेमी🌴
0:00 / 0:00
गावी गेलो आणि क्रिकेटची मॅच रंगली! 🏏❤️ | गावचं क्रिकेट, मित्रांची मस्ती आणि जुन्या आठवणी
1 527 просмотров · 1 мес. назад
🌴कोकणप्रेमी🌴
819 подписчиков
1 527 просмотров · 1 мес. назад
मित्रांसोबत क्रिकेट, मॅचची रंगत, एकमेकांची मस्ती आणि मैदानावरचे ते भन्नाट क्षण…
शहरात कितीही धावपळ असली तरी गावच्या मैदानावरची मजाच काही वेगळी! 🌴❤️
या व्हिडिओमध्ये गावी खेळलेली क्रिकेट मॅच, मजा-मस्ती आणि मित्रांसोबत घालवलेले काही खास क्षण कैद केले आहेत. 🏏😎
❤️ Like करा
💬 Comment करा
🔄 Share करा
🔔 कोकणप्रेमी Channel ला Subscribe करा