Перейти к содержимому

Asha (आशा) - Movie Review | Rinku Rajguru, Sainkeet Kamat, Usha Naik, Shubhangi.B| 19th December

Ultra Marathi BUZZ

0:00 / 0:00

Asha (आशा) - Movie Review | Rinku Rajguru, Sainkeet Kamat, Usha Naik, Shubhangi.B| 19th December

87 184 просмотра · 9 месяцев назад
Ultra Marathi BUZZ
1,26 млн подписчиков
87 184 просмотра · 9 месяцев назад
Asha (आशा) - Movie Review | Rinku Rajguru, Sainkeet Kamat, Usha Naik, Shubhangi.B| 19th December #Asha #MovieReview #Rinku Rajaguru #Sainkeet Kamat #UshaNaik #HarshaGupte #ShubhangiBhujbal #आशा #Deepak Patil #UltraMarathiBuzz #EntertainmentNews दीपक पाटील दिग्दर्शित आशा हा चित्रपट आज म्हणजेच दिनांक 19 डिसेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित झाला. अंगणवाडी सेविका म्हणजेच आशा वर्कर यांच्या कामाचा ओघवता वेध घेतलेला दिसतो. आशा वर्कर यांच्या आयुष्यच प्रतिनिधित्व करणाऱ्या मालती नामक व्यक्तीचा हा प्रवास आहे . रिंकू राजगुरू सह साईंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतात; आशा चित्रपटाचे ५ ठळक मुद्दे कोणते ? कोणत्या कारणासाठी आशा पाह्यला हवा ? जाणून घेऊया अल्ट्रा मराठी बज वर ! Review & Voice Over By Sagar Maladkar Video Editor - Sushant Varsolkar