Перейти к содержимому

Manoj Jarange Patil | सरकार- आंदोलक यांच्यात वाद होण्याची शक्यता, गंगाधर काळकुटे काय म्हणाले?#Ndtv

NDTV Marathi

0:00 / 0:00

Manoj Jarange Patil | सरकार- आंदोलक यांच्यात वाद होण्याची शक्यता, गंगाधर काळकुटे काय म्हणाले?#Ndtv

61 703 просмотра · 19 часов назад
NDTV Marathi
710 тыс. подписчиков
61 703 просмотра · 19 часов назад
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय.. मात्र याचवेळी मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.. त्यामुळे सरकार आणि आंदोलकांमध्ये संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे. #ndtvmarathi #manojjarangepatil #marathareservation NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #MarathiNews #MumbaiNews #MaharashtraPolitics #LatestNews